Sant Santaji Maharaj Jagnade
खान्देश तेली समाज मंडळाची महापालिकेकडे जोरदार मागणीधुळे। संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती यंदा ६ ते ८ डिसेंबर २०२५ या कालावधीत धुळे महापालिकेजवळील गुरुशिष्य स्मारक परिसरात भव्यदिव्य स्वरूपात साजरी होणार आहे. या पार्श्वभूमीवर खान्देश तेली समाज मंडळाने महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन परिसराची तात्काळ स्वच्छता व डांबरीकरण करण्याची जोरदार मागणी केली आहे.
रंगभरण व निबंध स्पर्धा, विजेत्यांना आकर्षक बक्षिसे !धुळे - खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०१ व्या जयंतीनिमित्त यंदा विशेष उत्साह दिसत आहे. मंडळाने रविवार, ७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून दोन भव्य स्पर्धांचे आयोजन केले आहे – रंगभरण स्पर्धा आणि निबंध स्पर्धा.
अहिल्यानगर - संताजी विचार मंच (ट्रस्ट) अहिल्यानगर, अहिल्यानगर शहर व जिल्हा तेली समाज आणि प्रदेश तेली महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा नववा भव्य मोफत राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा रविवार, २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत भव्यदिव्य स्वरूपात होणार आहे.
नाशिक: नाशिक शहर तेली समाज मंडळाने आयोजित केलेला वधू-वर आणि पालक परिचय मेळावा २०२५ हा समाजातील वधू - वर पालकाना एकत्र आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सामाजिक कार्यक्रम आहे. हा मेळावा २५ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला असून, यात समाजातील वधू-वरानां योग्य जोडीदार शोधण्याची संधी मिळेल. या मेळाव्यात वधू आणि वरांचा परिचय होईल,
छत्रपती संभाजीनगर शहरातील सामाजिक कार्य आणि समाजसेवेच्या क्षेत्रात एक नवी प्रेरणादायी घटना घडली. खानदेश तेली समाज मंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. जयवंतराव चौधरी यांना त्यांच्या विधायक नेतृत्व आणि सामाजिक सक्रियतेसाठी प्रतिष्ठित 'समाज भूषण पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान तेली सेनेच्या वतीने आयोजित भव्य सत्कार समारंभात देण्यात आला