Sant Santaji Maharaj Jagnade
छत्रपती संभाजीनगर - संत तुकाराम महाराजांचे प्रिय शिष्य, अभंग गाथेचे रक्षक आणि तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची ४०१ वी जयंती रविवार, ८ डिसेंबर २०२५ रोजी चेलीपुरा येथे समाजसेवक कचरू वेळंजकर यांच्या प्रांगणात अतिशय उत्साहात, भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर - संत तुकाराम महाराजांचे प्रिय शिष्य, अभंग गाथेचे रक्षक आणि तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सोमवारी (दि. ८ डिसेंबर २०२५) अत्यंत आदरपूर्वक साजरी करण्यात आली. कुलगुरूंच्या मुख्य इमारतीत सकाळी आयोजित या अभिवादन सोहळ्यात
संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०१ व्या जयंतीनिमित्त जय संताजी युवा मंच, तेली समाज छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने संताजी चौक, एन- २ सिडको येथे अभिवादन करण्यात आले. संताजी चौकाच्या नामफलकाचे पूजन माजी नगरसेवक दामुअण्णा शिंदे,
छत्रपती संभाजीनगर, दि. ८ - महाराष्ट्राचे थोर संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना महानगरप्रमुख राजू वैद्य यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
श्री संत संताजी महाराज व विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रथम वर्धापन दिन व श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव ध्रुवनगर ,सातपूर, नाशिक येथे सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.