तेली समाज राज्यस्तरीय उप वधु - वर परिचय महासम्मेलन तथा " रेशीमगाठी बंधन पुस्तीकेचे विमोचन ता. ३१ डिसेंबर २०२३ वेळ:- स.१० ते ५ पर्यंत * स्थळ * श्री. संत ज्ञानेश्वर सांस्कृतीक भवन, मोर्शी रोड, अमरावती. अमरावती जिल्हा तैलिक समिती
नविन नाशिक तेली समाज संचलित, श्री संत जगनाडे महाराज सेवा मंडळ, श्री संताजी युवक मंडळ तेली समाज सर्वांगिनी महिला मंडळ नविन नाशिक ४२२००९ च्यावतीने श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त "विद्यार्थी गुणगौरव समारंभ व भव्य पालखी सोहळा शनिवार, दि. १३/१/२०२४ रोजी दुपारी ३ वाजता ठिकाण : भोळे मंगल कार्यालय सिडको-अंबड लिंक रोड, उत्तमनगर, नविन नाशिक येथे
संत श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त भव्य कीर्तन सप्ताह व श्रीमद् भागवत महापुराण मुळपाठ पारायण श्रीमद् भागवत महापुराण मुळपाठ पारायण प्रारंभ दि. २/१/२०२४ मंगळवार ते दि. ७/१/२०२४ रविवार वेळ रोज सकाळी ९ ते १२ व दुपारी २ ते ५ वा. मुळपाठ विश्राम दि. ८/१/२०२४ सोमवार वेळ सकाळी ८ ते १० वा.
श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदुंबरे, श्री क्षेत्र सुदुंबरे, ता. मावळ, जि. पुणे. मुख्य कार्यालय : ८२, भवानी पेठ, पुणे ४११०४२. श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम पत्रिका कार्यक्रम मार्गशीर्ष वद्य सप्तमी ते मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी दि. ३ जानेवारी २०२४ ते १० जानेवारी २०२४ अखंड हरिनाम सप्ताह
आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष कामाला लागलेली आहे अशातच सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तेली समाज आज सर्वच राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षाच्या माध्यमातून दुर्लक्षित होताना दिसत आहे. त्यामुळे या समाजाला लोकसंख्येच्या दृष्टीने राजकीय क्षेत्रात भागीदारीसाठी मैदानात उतणार आहे.