Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

संत संताजी जगनाडे महाराज यांच्या समाधी स्थळासाठी निधी

Shri Sant Santaji Jagnade Maharaj at sudumbare Samadhi Mandir राज्य सरकारकडून ६६ कोटी रुपये विकासासाठी मंजूर

    श्री क्षेत्र देहू, आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर व पालखी तळ मार्ग विकास आराखडा अंतर्गत मौजे सुदुंबरे (ता. मावळ, जि. पुणे) येथील श्री संत जगनाडे महाराज यांच्या समाधीचा विकास व सौंदर्यीकरण आराखड्यास मान्यता मिळाली असून, यासाठी ६६.११८ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

दिनांक 08-12-2023 16:15:39 Read more

धुळे येथील तेली समाज वधूवर मेळाव्यात मालेगाव तेली समाज बांधवाचा गौरव

Malegaon teli Samaj Gaurav by Dhule teli Samaj Vadhu var melava    मालेगावचे सुपुत्र राहुल यशवंत चौधरी चा धुळे येथे सत्कार करण्यात आला. खानदेश तेली समाज आयोजित वधूवर मेळाव्यात राहुल चौधरीने धुळे येथील शिवपुराण प्रसंगी केलेल्या बहुमोल सहकार्याबद्दल धुळे तेली समाजातर्फे राहुल चौधरीला व्यासपीठावर गौरविण्यात आले . राहुल चौधरी व सार्व.बांधकाम मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव आविष्कार भुसे यांचा शिवपुराण नियोजनात मोठा  वाटा होता.

दिनांक 01-12-2023 02:06:49 Read more

पिंपरी-चिंचवड पुणे राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा - खान्देश तेली समाज महिला मंच

Rajyastariya Vadhu var Palak Parichay Melava Khandesh teli Samaj Mahila Manch Pimpri Chinchwad Pune teli Samaj matrimonial     खान्देश तेली समाज महिला मंच पिंपरी-चिंचवड पुणे राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा - २६ जाने २०२४ मेळावा तारीख : शुक्रवार दिनांक २६ जाने २०२४ रोजी सकाळी १० वाजता  कै. सारजाबाई तुळशिराम चौधरी (उंबरखेडकर) नगर कै. सुशिलाबाई शंकर चौधरी (बाघ) प्रवेशद्वार (श्री नागाई एंटरप्रायझेस, चिंचवड) कै. तुळशिराम काशिराम चौधरी (करंकाळ) तामसवाडी

दिनांक 21-11-2023 14:54:34 Read more

तेली समाजाचा ३ डिसेंबर रोजी नांदेड येथे वधू - वर पालक परिचय मेळावा

     अर्धापूर :- येथे प्रति वर्षीप्रमाणे याही वर्षी तेली समाज सेवाभावी संस्था नांदेड आयोजित वधू-वर पालक परिचय मेळावा दि. ३ डिसेंबर रविवार वामनराव पावडे मंगल कार्यालय पूर्णा रोड येथे. आयोजित केला आहे.

दिनांक 18-11-2023 14:55:10 Read more

तेली समाज मुंबई आयोजित दिपावली संगीत रजनी २०२३

teli Samaj Mumbai aayojit Diwali Sangeet Rajni 2023    तेली सेवा समाज, मुंबई, तेली सेवा समाज कार्यालय, शंकरराव नराम पथ, पेनिनसुला कॉर्पोरेट पार्कच्या बाजूला, लोअर परेल, मुंबई ४०० ०१३. आयोजित कला व सांस्कृतिक विभाग प्रस्तुत हिंदी मराठी गाण्यांची सुरेल मेंफिल दिपावली संगीत रजनी २०२३, प्रमुख पाहुणे : श्री. विठ्ठल सावंत (नाट्यलेखक, दिग्दर्शक आणि प्रायोगिक रंगभूमी समीक्षक)

दिनांक 10-11-2023 20:36:10 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in