Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

अहमदनगर तिळवण तेली समाज वधू- वर मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

ahmednagar teli samaj vadhu var melava Sampanna     अहमदनगर येथे रविवारी आयोजित तिळवण तेली समाज व संताजी विचार मंच ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित तिळवण तेली समाज वधू- वर पालक परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सात वर्षांपासून सुरू केलेला वधू-वर पालक परिचय मेळावा कौतुकास्पद असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे यांनी गौरवोद्गार काढले.

दिनांक 22-12-2023 14:01:58 Read more

मालेगाव तेली समाजाच्‍या वतीने श्री संत संताजी महाराज जयंती उत्साहात संपन्‍न

     मालेगाव शहरातील तेली समाज बांधवांच्या वतीने श्री संताजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त मालेगाव येथील सेलू फाटा येथे श्री संताजी महाराज नगर च्या नाम फलकाचे अनावरण समाजातील जेष्ठ कार्यकर्ते सिताराम निंबाजी काटेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विविध मान्यवरासह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होता.

दिनांक 16-12-2023 21:24:47 Read more

शिर्डी येथे श्री संताजी महाराज चौकाचे थाटात उद्घाटन

Grand opening of Shree Santaji Maharaj Chowk at Shirdi     शिर्डी :- शिर्डी शहरातील श्री साईबाबा समाधी मंदिर प्रवेशद्वार गेट क्र ४ येथील चौकाला श्री संत संताजी महाराज चौक असे नामकरण करून त्याचे उद्घाटन शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री सतीश दिघे साहेब, प्रथम नगराध्यक्ष श्री कैलास बापु कोते, माजी नगराध्यक्ष श्री शिवाजीराजे गोंदकर, भाजपा शहर अध्यक्ष श्री सचिन भाऊ शिंदे यांच्या उपस्थितीत फित कापून करण्यात आले.

दिनांक 15-12-2023 15:38:56 Read more

कर्मातून संदेश देणारे श्री संत संताजी जगनाडे महाराज

sant Santaji Jagnade Maharaj who gives message through karma     संत साहित्याने समृद्ध असेल्या महाराष्ट्रात अनेक संतांनी आपल्या प्रगल्भ अमृत विचार वाणीतून समाजच्या उत्थानासाठी मार्गदशन केले आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव यांच्यापासून ते अलीकडच्या काळातील संत तुकडोजी महाराजांपर्यंत अशा अनेक संतांनी समाजाच्या उत्थानासाठी आपल्या बौद्धिक विचारांनी संत साहित्याला समृद्ध केले आहे.

दिनांक 13-12-2023 10:47:25 Read more

श्री संताजी जगनाडे महाराज जयंती साळवा येथे उत्‍साहात संपन्‍न

     साळवा - ज्याचा नोहे भंग तोची जाणावा अभंग देह आपुला भंगतो माती मिळोनिया जातो. त्याचे होईनाच काही अंतरी शोधुनिया पाहि प्राण जातो. यमपाशी दुःख होते ते मायेशी संतु म्हणे असा अभंग गाईला. पुढे चालु केला देहावरी, याद्वारे समाजाला जीवनाचा अर्थ उलगडणारे श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या फोटोचे पूजन व माल्यार्पण करून शुक्रवारी (८ डिसें.) जयंती साजरी करण्यात आली.

 

दिनांक 11-12-2023 09:05:14 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in