एैतिहासिक व स्वातंत्र लढ्याचा वारसा लाभलेल्या देवळी नगरीतील रामदास तडस यांनी लाल मातीतील पहेलवान ते दोन वेळा आमदार व दोन वेळा खासदारकी पटकावून दिल्ली पर्यंत धडक मारली आहे. स्वभावातील नम्रपणा व कुणालाही मदत करण्याच्या प्रवृत्तीमुळे त्यांचा हा प्रवास सहज शक्य झाला आहे. एकीकडे वर्धा जिल्ह्यातील राजकारणात प्रस्थापिताची दाणादाण झाली असतांना सामान्य कुटुंबातील रामदास तडस यांचा राजकारणातील चढता आलेख सर्वांना अचंबित करणारा ठरला आहे.
१ एप्रिल अमरावती : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने खा. रामदास तडस व विभागीय अध्यक्ष संजय हिंगासपुरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने अंबागेट परिसरातील विट्ठल मंदिरात गुरुवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात १२७ दात्यांनी रक्तदान करुन सामाजिक दायित्व पार पाडले
धुळे - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासमा प्रदेशाध्यक्ष मा. खासदार रामदासजी तडस साहेब यांच्या वाढदिवसानिमीत्त धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात हमाल, शेतमजूर, शेतकरी व गोरगरिख नागरिकांना अन्नदान करण्यात आले. तसेच यावेळी मास्क व सॅनिटायझरचे वाटपही गरिब नागरिकांना करण्यात आले.
नागपुर. राष्ट्रीय ओबीसी महासंघ के राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे व राष्ट्रीय युवा महासंघ के अध्यक्ष सुभाष घाटे की सिफारिश पर तथा प्रदेशाध्यक्ष चेतन काले के आदेश पर प्रवीण बावनकुले की नियुक्ति राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ के महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष के रूप में की गई.
संताजी ब्रिगेट तेली समाज महासभा चा वतीने मुख्य जिल्हाध्यक्ष सौ.कविता ताई ठाकरे यांच्या भंडारा जिल्हा निवास्थानी समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ समाजसेवकांनच्या उपस्थितीत, ध्यान ज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त त्यांच्या जीवनाच्या स्मृती चा जागर करून आजच्या जीवनात त्यांच्याकडून काय प्रेरणा घेऊ शकतो या विचारावर प्रबोधन करतांना. सौ. कविता ताई ठाकरे यांनी सांगितले अनंत अडचणीला मात देऊन, आपले संपूर्ण आयुष्य स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी झगडणाऱ्या स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका