तेली समाजातील विवाह योग्य युवक-युवतींची निःशुल्क नोंदणी 5 जानेवारी पासून 30 मार्च 2021 पर्यंत सुरु करण्यात आली आहे. तेली समाजातील इच्छुक युवक-युवतींनी कार्यालयीन वेळेत सिव्हील लाइन्स व नंदनवन येथील कार्यालयात दोन फोटोसह संपूर्ण माहितीसह फार्म भरुन नाव नोंदवूण घ्यावे.
श्री. संताजी तेली समाज राज्यस्तरीय सर्वशाखीय उप वधू-वर व पालक परिचय मेळावा वर्धा, ता. जि. वर्धा. मोफत आयोजित.
आयोजक : श्री संताजी जगनाडे महाराज फाऊंडेशन, वर्धा , वर्ष ३ रे
कार्यालय : मनिषा लॅण्ड डेव्हलपर्स, 'वरदविनायक कॉम्प्लेक्स', पहिला माळा, पारस आईस फॅक्टरी चौक, बॅचलर रोड,वर्धा.- ४४२००१
प्रागतिक सहजीवन संस्था, नागपूर व्दारा आयोजीत राव राठोड तेली समाज उपवर मुले-मुली परिचय पुस्तिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन दिनांक 12 डिसेंबर 2021, रविवार वेळ- 12.00 वाजता स्थळ :- प्रागतिका भवन, यशोदाबाई गुलवाडे सभागृह, प्रागतिक सहजीवन संस्था, नागपूर प्रागतिक सहजीवन संस्था नागपूर व्दारा राव राठोड तेली समाज उपवर मुले-मुली परिचय विविधरंगी प्रागतिका विशेषांकाचे प्रकाशन दि. 12 डिसेंबर 2021 रोजी 12.00 वाजता यशोदाबाई गुलवाडे सभागृह प्रागतिक सहजीवन संस्था, नागपूर येथे आयोजित करण्यात येत आहे.
विसापुर (सं.) तेली समाजरत्न, खगोलशास्त्री डॉ. मेघनाथ शहा की 128 वीं जयंती तेली समाज की ओर से मनाई गई. कार्यक्रम में तेली समाज के अध्यक्ष नरेंद्र ईटनकर, उपाध्यक्ष दिनकर गिरडकर, सचिव अक्षय देशमुख, कोषाध्यक्ष नंदू गिरडकर, सहसचिव संतोष वैरागड़े, सदस्य रामदास हरणे, विजय गिरडकर, अरुण बावणे, रोशन गिरडकर, प्रितम पाटणकर,
दि. ०६ ऑक्टोबरला सेवादल महिला महाविद्यालय सक्करदरा चौक, नागपूर येथे विदर्भ तेली समाज महासंघाच्या वतीने जागतिक किर्तीचे थोर शास्त्रज्ञ डॉ. मेघनाद साहा जयंतीचा कार्यक्रम मा. संजय शेंडे यांच्या अध्यक्षतेत आणि मा. विजय बाभूळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.