गडचिरोली : विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यात तेली समाज मोठ्या संख्येने आहे. हा समाज विविध जाती, पोटजातीमध्ये विखुरलेला आहे. तेली समाजातील सर्व घटक एकत्र आल्याशिवाय समाजाच्या समस्या सुटणार नाही. त्यामुळे तेली समाजातील सर्व घटकांनी संघटित होऊन एकतेचे दर्शन घडवावे आणि समाजाची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन
संताजी शिक्षण प्रसारक मंडळ, यवतमाळ व संताजी महिला मंडळ, यवतमाळ व महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा, जिल्हा शाखा यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत संताजी महाराज पुण्यतिथी व जयंती महोत्सव दि.९, १०, ११ जानेवारी २०२४ रोजी संताजी मंदिर, संकट मोचन रोड, यवतमाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे.
उमरेड महाराष्ट्र प्रांतीय तैलिक महासभा, उमरेड की ओर से श्री संत संताजी जगनाडे महाराज की पुण्य तिथि के अवसर पर साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक भवन, उमरेड में एक भव्य रक्तदान शिविर का आयोजन किया गया.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, उमरेड जि. नागपूर, संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळा निमीत्य भव्य रक्तदान शिबीर मंगळवार, दिनांक ०९ जानेवारी २०२४ ला वेळ : ९.०० ते ४.०० वाजेपर्यंत स्थळ: साने गुरुजी जेष्ठ नागरीक भवन आशिर्वाद मंगल कार्यालय जवळ, उमरेड
आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष कामाला लागलेली आहे अशातच सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तेली समाज आज सर्वच राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षाच्या माध्यमातून दुर्लक्षित होताना दिसत आहे. त्यामुळे या समाजाला लोकसंख्येच्या दृष्टीने राजकीय क्षेत्रात भागीदारीसाठी मैदानात उतणार आहे.