Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्ण पदकाचे मानकरी ओजस प्रवीण देवतळे चे विदर्भ तेली समाज महासंघातर्फे सत्कार

Vidarbha Teli Samaj mahasangh felicitates Ojas Praveen Devtale gold medalist in Asian Games     नागपूर :-आशियाई क्रिडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत पदकांची लयलूट केली आहे. भारताने या स्पर्धेत 100 पेक्षा पदके पटकावली असून नागपूरच्या ओजस देवतळेनेही दमदार कामगिरी करत सूवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. त्यामुळे ओजसवर सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

दिनांक 09-11-2023 06:47:45 Read more

तेली समाजाचे वरिष्ठ नेते बाबूराव वंजारी यांचे निधन

Senior Teli Samaj leader Baburao Vanjari passed away     नागपूर : तेली समाजाचे वरिष्ठ नेते, मार्गदर्शक, तेली समाज सभेचे अध्यक्ष व नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बाबूराव अंतूजी वंजारी यांचे निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. २० वर्षांपासून ते तेली समाज सभेचे अध्यक्ष होते. त्यांच्या पार्थिवावर रविवारी गंगाबाई घाट येथे समाजबांधवांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिनांक 06-11-2023 12:04:40 Read more

योगिता पिपरे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा विभाग महिला आघाडी उपाध्यक्षपदी

Yogita Pipre Maharashtra Provincial Tailik Mahasabha Division Womens Alliance Vice President     गडचिरोली : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा विभागीय बैठक नागपूर येथील जवाहर विद्यार्थी सभागृह येथे २८ ऑक्टोबर रोजी पार पडली. यावेळी योगिता पिपरे यांची महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नागपूर विभाग महिला आघाडी संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

दिनांक 06-11-2023 00:28:01 Read more

विदर्भ तेली समाज महासंघाचा मेळावा

     नागपूर : विदर्भ तेली समाज महासंघ व डॉ. मेघनाद साहा प्रबोधन मंचच्या वतीने परिचय मेळावा व पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन सेवादल महिला महाविद्यालय, सक्करदरा चौक, उमरेड रोड येथे करण्यात आले. डॉ. नामदेव हटवार यांच्या डॉ. मेघनाद साहा यांच्यावरील पुस्तकाचे व 'आधार- ६' या परिचय पुस्तिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

दिनांक 05-11-2023 22:29:16 Read more

डॉ. मेघनाथ साहा यांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी - डॉ. संजय ढोबळे शास्त्रज्ञ

Dr Meghnath Sahas thoughts are inspiring for the youth - Dr Sanjay Dhoble Scientist शास्त्रज्ञ प्रा. डॉ. संजय ढोबळे यांच्या हस्ते डॉ. मेघनाथ साहा व्यक्ती व कार्य पुस्तकाचे प्रकाशन

     नागपूर: विदर्भ तेली समाज महासंघाचे सरचिटणीस प्रा. डॉ. नामदेवराव हटवार लिखित "डॉ. मेघनाथ साहा व्यक्ती व कार्य " या पुस्तकाचे प्रकाशन सेवादल महिला महाविद्यालय येथे करण्यातआला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. संजय शेंडे कार्याध्यक्ष पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. प्रा. संजय ढोबळे शास्त्रज्ञ भौतिकशास्त्र विभाग रातुम नागपूर विद्यापीठ

दिनांक 05-11-2023 22:17:02 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in