Sant Santaji Maharaj Jagnade
पोंभूर्णा शहरात संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 9 ते दुपारी 2 वाजता मोफत रक्त तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले, तर संध्याकाळी विशेष रॅली काढण्यात आली होती. रॅली ला भरपूर समाजबांधवांनी उपस्थिती दर्शविली.रॅली नंतर प्रबोधन कार्यक्रमाला उपस्थित शहर नगराध्यक्ष सौ. सुलभा ताई पिपरे, वैद्यकीय व्यावसायिक डॉ.नैताम
नागपूर - तेली समाज विकास संस्था, मौदा मार्फत दि. ८ डिसेंबर २०२४ रविवारला येथे संताजी भवन, मौदा, जि. नागपूर श्री. संताजी जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, रक्तदान करून प्रबोधनात्मक साजरी करण्यात आली. याप्रसंगी जगदिश वाडिभस्मे, ऍड. मृनाल तिघरे यांनी संताजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकत
पळसगाव जाट :- दिनांक आठ डिसेंबर 2024 रोज रविवारला पळसगाव जाट येथे संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव संपूर्ण गावाकऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण पळसगाव जाट चे सरपंच जगदीश कामडी
जय संताजी ! संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज जयंतीच्या सर्वांना हार्दिक सदिच्छा ! - मारोती दुधबावरे,जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड,गडचिरोली.
जगद्गुरु तुकोबांचे क्रांतिकारी विचार ज्यांनी जिवंत ठेवले व शेवटच्या श्वासांपर्यंत प्रचार व प्रसार केला ते म्हणजे संताजी महाराज ! जगद्गुरु तुकोबांनी जसं
संताजी स्नेही मंडळ, वालसरा ता. चामोर्शी, जि. गडचिरोली यांचे वतीने संत शिरोमणी श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्य समाज प्रबोधन किर्तन व सत्कार समारंभाचे आयोजन. महाराष्ट्राला संतपरंपरेचा मोठा इतिहास आहे. संतांनी तत्कालीन अनिष्ट रुढी, परंपरा व अंधश्रद्धेतून बाहेर काढून समाजात विज्ञानवादी दृष्टिकोन रुजविण्याचा फार मोठा प्रयत्न केला.