नागपूर: विदर्भ तेली समाज महासंघाचे सरचिटणीस प्रा. डॉ. नामदेवराव हटवार लिखित "डॉ. मेघनाथ साहा व्यक्ती व कार्य " या पुस्तकाचे प्रकाशन सेवादल महिला महाविद्यालय येथे करण्यातआला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. संजय शेंडे कार्याध्यक्ष पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. प्रा. संजय ढोबळे शास्त्रज्ञ भौतिकशास्त्र विभाग रातुम नागपूर विद्यापीठ
रामटेक : जवाहर विद्यार्थी गृह संस्थेतर्फे शालांत परीक्षेत मेरिट आलेल्या गुणवंतांचा, Ph.D. प्राप्त व CA उत्तीर्ण गुणवंतांचा, क्रिडा क्षेत्रातील गुणवंतांचा तसेच संस्थेच्या ज्येष्ठ आजीवन सभासदांचा विशेष सत्कार पश्चिम नागपूरचे आमदार विकासभाऊ ठाकरे, प्रा. डॉ. संजय ढोबळे, सौ. दिपाताई हटवार, मा. बाबूरावजी वंजारी यांच्या उपस्थितीत पार पडला.
शनिवार दिनांक २६.८.२३ रोजी दुपारी १.३० वाजता, स्थळ जवाहर विद्यार्थी गृह सिव्हील लाईन्स, नागपूर शालांत परीक्षेत मेरिट आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार, पी. एच. डी. प्राप्त व विविध क्षेत्रातील गुणवंतांचा तसेच संस्थेच्या ज्येष्ठ आजीवन सभासदांचा सत्कार मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेला आहे,
विदर्भ तेली समाज महासंघ द्वारा आयोजित जिल्हास्तरीय विदर्भ दौरा " संवाद यात्रा " अनुभव संकलन पुस्तिकेचे विमोचन व विशेष महत्त्वपूर्ण बैठक निमंत्रण पत्रिका स्थळ सेवादल महिला महाविद्यालय, सक्करदरा चौक, नागपूर वेळ रविवार दि. १६ जुलै २०२३ सकाळी ११:०० वा. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. रघुनाथ शेंडे, केंद्रिय अध्यक्ष, वि.ते.स.म.
गडचिरोली : संताजी सोशल मंडळ गडचिरोलीच्या वतीने इयत्ता दहावीत ८० टक्के व बारावीत ७५ टक्के त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी तसेच एमपीएससी, यूपीएससी व पीएचडी, एमबीबीएस, नवोदय, स्कॉलरशिप उत्तीर्ण झालेल्यांचा सत्कार कार्यक्रम रविवार ९ जुलै रोजी दुपारी १२ वाजता गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी