Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

संताजी जगनाडे महाराजांच्या विचारांची समाजाला गरज

Society needs Santaji Jaganade Maharajs thoughts मान्यवरांचे मार्गदर्शन संताजींच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

     गडचिरोली : श्री संत जगनाडे महाराज यांच्या विचारांची समाजाला गरज असून विज्ञानवादी दृष्टीकोन समाजात रुजविण्याकरिता सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन संताजी स्मृती प्रतिष्ठानच्या संचालकांनी केले.

दिनांक 28-12-2023 12:21:19 Read more

श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी स्मरणोत्सव सोहळा नागपूर

Shri Sant Santaji Jagnade Maharaj punyatithi Smaranotsav Nagpur     श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी स्मरणोत्सव सोहळा,  कार्यक्रम पत्रिका, मंगळवार, दि. ९ जानेवारी २०२४ सकाळी ९.०० वा, स्थळ • श्री संत संताजी जगनाडे महाराज स्मारक जगनाडे चौक, ग्रेट नाग रोड, नंदनवन, नागपूर- ९. संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी पर्वावर या सोहळ्यास आपन सर्वांची उपस्थिती प्रार्थनिय आहे.

दिनांक 28-12-2023 06:25:14 Read more

यवतमाळ तेली समाजा वतीने श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना संपन्‍न

Shri Sant Santaji Jagnade Maharaj Murti Pran pratishthapana by Yavatmal teli Samaj     यवतमाळ जिल्ह्यातील  तालुका नेर येथे दिनांक 8/12/23 रोजी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली तसेच गाव कुशीत पावन असलेले   मानंकी आंबा येथील श्री संत उद्धव बाबा यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असता दिनांक 10/12/23 ला नेर शहरातून अनेक गावातील भजनी मंडळे

दिनांक 22-12-2023 00:54:44 Read more

विदर्भ तेली समाज महासंघ दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न

Vidarbha Teli Samaj Federation Calendar release ceremony concluded      विदर्भ तेली समाज महासंघ गेली तीस वर्षांपासून अविरत सामाजिक चळवळ राबवित आला आहे ही सामाजिक चळवळ राबवित असताना अनेक समाज बांधवांनी अनेकदा सहकार्य केले तेव्हाच हा रथ अविरत पणे सतत चालू आहे तेव्हा आज दिनांक 17/12/23 रोजी संताजी दिनदर्शिका वर्धा लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार मा.रामदासजी तडस तसेच बारामतीचे तेल उद्योजक उद्योगपती पोपटराव गवळी

दिनांक 22-12-2023 00:38:33 Read more

विदर्भ तेली समाज महासंघातर्फे संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्‍साहात साजरी

Saint Santaji Jagannade Maharaj Jayanti celebrated by Vidarbha Teli Samaj mahasangh संवाद यात्रा पुस्तकाचे प्रकाशन

    नागपूर:- संत संताजी जगनाडे महाराज यांच्या ८ डिसेंबर जयंती निमित्त जगनाडे चौक नागपूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आणी संवाद यात्रा पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले होते.

दिनांक 17-12-2023 19:08:48 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in