Sant Santaji Maharaj Jagnade
कोटा तहसील साहू संघ के खैरा-चपोरा परिक्षेत्र द्वारा ग्राम नवागांव मोहदा में कल 02/07/2018 को सामाजिक सम्मेलन एवं भक्त मां कर्मा भवन भूमि पूजन का कार्यक्रम आयोजित किया गया। इस अवसर पर समाज के प्रतिभावान छात्र-छात्राओं एवं सामाजिक प्रतिनिधियों का सम्मान भी किया गया
डोंगरगांव तहसील के घोरदा व अमलीडीह परिक्षेत्र में आयोजित कर्मा जयंती समारोह में कार्यक्रम के मुख्य अतिथि तहसील साहू संघ डोंगरगांव के अध्यक्ष अमरनाथ साहू का अभिनंदन व समारोह को संबोधित किया कार्यक्रम में तहसील पदाधिकारियों में पीडी साहू, खेलूराम साहू, भावदास साहू, हेमंत साहू सचिव, रामप्रकाश साहू कोषाध्यक्ष, सुरेन्द्र साहू सहसचिव,
संताजी नवयुवक मंडळ व श्री संत जगनाडे सभागृह तसेच विदर्भ कॉम्पुटर सावरगांव यांच्या संंयुक्त विद्यमाने वर्ग १० व वर्ग १२ मध्ये प्राविण्यप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दि.११/०७/२०१८ ला रोज बुधवारला सांयकाळी ०६;०० वाजता संत जगनाडे सभागृह सावरगांव येथे घेण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.सुभाषजी घाटे विभागीय अध्यक्ष ओबीसी मोर्चा
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अमरावती तर्फे गुणवंत विद्यार्थी व करियर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अमरावती तेली समाज च्या वतीने रविवार दिनांक 15/07/2018 रोजी दुपारी 12 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोर्शी रोड अमरावती येथे करियर मार्गदर्शन व गुणवंत विध्यार्थी व समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात द्वीप प्रजवलीत करून श्रीसंत संताजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
संताजी सेवी प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड संस्थेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहर मधील तेली समाजाच्या ५ वी ते ९ वी पर्यंत मराठी किंवा इंग्रजी माध्यमातून प्रथम श्रेणीमध्ये पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा तसेच १० वी व १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे,