Sant Santaji Maharaj Jagnade
विजापुर शाहीला हादरे सुर केले. शिवबाच्या स्वराज्याची दैवता तुळजाभवानी. भवानी माता व तुळजापूर ही शक्ती पिठ. दर वर्षी पालखीत तुळजापूरला घेऊन जात. याचा अनुभव येत होता. दसर्याला पाच दिवस व शिलांगन खेळताना बाळाजी भगत अनुभव घेत होता. छ. शिवाजाी महाराज कित्येक वेळा या ठिकाणी येऊन सहभागी होत होत. या मुुळे ही शक्ती महाराष्ट्राची ही शक्ती स्वातंंत्र्याची होती ती जपणे हे बाळाजी कर्तव्य समजत.
शक राजे पैठण मध्ये राज्य करीत होते. त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती घडवली. आजच्या नगर शहरा जवळ घनदाट जंगल होते. या परिसराला अंधेरी नगरी म्हणत. वेरूळ येथील राजा तेलंग व पैठणचे शक राजे यांचा सबंध होता. अंधेरी नगरी ही तेलंग राजाची होती. त्यांच्याकडे मुर्ती व देवीचे सिंहासन होते. कर्नाकटकावर स्वारी करताना त्यांनी देवीची मुर्ती व सिंहासन बरोबर घेऊन गेले होते.
यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य तेली समाज वधूवर व पालक परिचय मेळावा.
दिनांक 13/12/2015 रोजी. सकाळी ठिक 9 वा. आयोजित करण्यात येत आहे.
तिळवण तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा, आैरंगाबाद
भोसरी :- महाराष्ट्र तैलिक महसभेची सहविचार सभा येथे संपन्न झाली यावेळी महासभेचे महासचिव श्री. भुषण कर्डीले, कार्याध्यक्ष, श्री. गजानन शेलार उपास्थीत होते. बरेच महिने रिक्त असलेल्या पुणे विभाग पदासाठी उपस्थीत आसलेल्या सर्व समाज बांधवाना विचारणा केल्या नंतर बहुमताने श्री. चंद्रकांतशेठ वाव्हळ यांची अध्यक्ष पदी निवड केली. डोंगर दर्यात विखुरलेल्या समाज बांधवांना एकत्रीत करून त्यांनी महाराष्ट्रात कुणाला जमले नाही अशी परिचय पुस्तीक वधुवर मेळावे व इतर समाज उपयोगी काम केल्या मुळे त्यांची या पदावर निवड झाली. त्यांच्याशी सपर्क साधला आसता ते म्हणाले या विभागातील काही परीसरात खाने सुमारी झाली आहे.