Sant Santaji Maharaj Jagnade
शक राजे पैठण मध्ये राज्य करीत होते. त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती घडवली. आजच्या नगर शहरा जवळ घनदाट जंगल होते. या परिसराला अंधेरी नगरी म्हणत. वेरूळ येथील राजा तेलंग व पैठणचे शक राजे यांचा सबंध होता. अंधेरी नगरी ही तेलंग राजाची होती. त्यांच्याकडे मुर्ती व देवीचे सिंहासन होते. कर्नाकटकावर स्वारी करताना त्यांनी देवीची मुर्ती व सिंहासन बरोबर घेऊन गेले होते.
यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य तेली समाज वधूवर व पालक परिचय मेळावा.
दिनांक 13/12/2015 रोजी. सकाळी ठिक 9 वा. आयोजित करण्यात येत आहे.
तिळवण तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा, आैरंगाबाद
भोसरी :- महाराष्ट्र तैलिक महसभेची सहविचार सभा येथे संपन्न झाली यावेळी महासभेचे महासचिव श्री. भुषण कर्डीले, कार्याध्यक्ष, श्री. गजानन शेलार उपास्थीत होते. बरेच महिने रिक्त असलेल्या पुणे विभाग पदासाठी उपस्थीत आसलेल्या सर्व समाज बांधवाना विचारणा केल्या नंतर बहुमताने श्री. चंद्रकांतशेठ वाव्हळ यांची अध्यक्ष पदी निवड केली. डोंगर दर्यात विखुरलेल्या समाज बांधवांना एकत्रीत करून त्यांनी महाराष्ट्रात कुणाला जमले नाही अशी परिचय पुस्तीक वधुवर मेळावे व इतर समाज उपयोगी काम केल्या मुळे त्यांची या पदावर निवड झाली. त्यांच्याशी सपर्क साधला आसता ते म्हणाले या विभागातील काही परीसरात खाने सुमारी झाली आहे.
तेंव्हा त्यांनी आपल्या राजेंद्र या मुलाला जामगाव, ता. पारनेर इथे त्याच्या मामाकडे शाळे साठी पाठवले. या खेड गावात इ. 5 वी ते इ. 10 वी पर्यंत शिक्षण घेत होते. शिक्षण पुर्ण होताच पुढे काय हा घरात प्रश्न होताच बारामतीच्या मंडईत किंवा आजुबाजूच्या गावात जावुन बाजार करावा उत्पन्न ही तोकडे भांडवलही तोकडे ही कसरत एक वर्ष तरी ही करावी लागली. बारामतीतच श्री. हरीभाऊ पोटे काका होते. यांच्याकडे सन 1980 मध्ये कामाला लागले. पगार तरी किती फक्त 90 रुपये . हे 90 रुपये घराला गरजेचे होते. इथे तेल उत्पादनाचे नवे तंत्र समजुन घेता आले.