Sant Santaji Maharaj Jagnade
पौड मध्ये घराचे छप्पर डळमळीत झाले. पावसाळ्यातील पाऊसाच्या झडीत ते अधीक मेटाकुटीस येत होते. घर चालवणेच जिकेरीस येत आसे. यातुनही हा चि. अनंत वाचकवडे एम.ए. झाला. सुशिक्षीत बेकार्यांंच्या तांड्यातील एक घटक झाला. या तांड्यात वावरण्यापेक्षा परस्थीतीवर मात करावी नुसते रडगाणे गात बसण्यापेक्षा हात पायांना गती द्यावी या साठी इंदापूर येथे शिंदे आत्याकडे गेला. या ठिकाणी अत्याभावाकडे थांबला. गेली 50 वर्ष इंदापूर शहराला जीवन फोटो स्टुडीओ चांगलाच परिचीत.
आई भल्या पहाटे उठुन भाकरी तयार करून फडक्यात बांधुन एसटीने पाठवुन देत आसे. तो डबा घेऊन येत आसत. सकाळी तोच डबा रात्री सकाळचे शिळे खाऊन गाडीत झोपत आसत. या अवस्थेत गॅरेज मधील कामाचा पुर्ण अनुभव घेतला. हाताला कला आली. याच कलेच्या जोरावर टाटा टेल्को, बजाज टेम्पो, बजाज ऑटो, भारत फोर्ज, सिपोरेक्स (बी.जी. शिर्के) या मध्ये मॅकॉनिक म्हणुन थोडे थोडे दिवस काम केले. आणि कामाचे खरे कौतुक मे. बी. जी. शिर्के कंपनीने सैदि अरेबिया येथे पाठविले
ज्येष्ठ अभ्यासक, सेवानिवृत्त प्राध्यापक वसंतराव कर्डिले यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आज (दि. २) महाकवी कालिदास कलामंदिर येथे भव्य अभीष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ना. बावनकुळे म्हणाले की, जगात काही मिळवायचे असेल, तर युवकांनी त्यांचे ज्ञान मांडता येईल, असे कौशल्य विकसित करावे. संघटन होत नाही,
पैसा घामातुन येतो ह सत्य जवळ ठेवन ते चालले भोर येथे समाजाची संस्था उभी करण्यात सहभाग आज ते या संस्थेचे संचालक आहेत उतरवली या ग्रा. पं. तीचे सदस्य म्हणुन ही काम करु शकले आहेत. भोर तालुक्यातील व्यवहारीक मंडळींच्य अडचनी साडवणारी भोर तालुका व्यापारी असोशीयन या संस्थेचे खजीनदार म्हणुन कार्यरथ आहेत. उत्कष्ट नियोजन, अभ्यासपुर्वक कार्यवाही नवीन तंत्रांचा अभ्यास. जे नवे ते आपन स्विकारावे ही जडण घडण असल्यामुळे दुध प्रक्रियेतील अदर्श गोपाळ परस्कार त्यांना 2003 मध्ये मिळाला आहे. त्यांचे चि. गणेश हे पुणे जिल्हा तेली महासभा पश्चिमचे उपाध्यक्ष आहेत.
महाराष्ट्राची कुलदैवत भवानी माता दसर्या दिवशी ही भवानी माता पालखीत बसते. ती तुळजापुरात सिमाउल्लंघन करते ती पालखी राहुरीत तयार झालेली इतिहासाच्या पानावरून ती शेकडो वर्ष वाटचाल सुरू आहे. या एैतिहासिक कामात भाऊ सर्वा बरोबर नव्हे तर पुढे असतात हा समाज ठेवा जतन करून समाजाला सोबत ठेवतात. अहमदनगर जिल्हा तेली समाज संघटन होण्यास ते होते. नगर येथे प्रथम जे सामुदाइक विवाह सोहळा व मेळावे झाले. त्यात ते सक्रिय होते.