अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा आयोजित शिर्डी राज्यस्तरिय तेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा साई स्नेहबंध राज्यस्तरीय मेळावा, शिर्डी २०२४, रविवार दि १० नोव्हेंबर २०२४ सकाळी १० वा. ठिकाण: साई सम्राट लॉन्स, पिंपळवाडी रोड, शिर्डी संपर्क कार्यालय अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा द्वारा: एस. एस. असोसिएट्स, राहाता बस स्थानक, राहाता, जि. अ.नगर.
खान्देश तेली समाज मंडळ, धुळे, राज्यस्तरीय वधू - वर परिचय मेळावा, रविवार, दि. २७ ऑक्टोबर २०२४ फॉर्म जमा करणे व पाठविण्याचा पत्ता : खान्देश तेली समाज मंडळ कार्यालय, द्वारा कैलास आधार चौधरी, ग.नं. ४, घर नं. २९२६, कैलास दुग्धालय, चैनी रोड कॉर्नर, धुळे. मोबा. ९९२२५८९९९९ / ९५४५०४२७५४
दि. 10. वीरशैव तेली समाज लातूर यांच्यातर्फे श्री महात्मा बसवेश्वर उद्यानातील श्री महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व पेढे वाटून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी वीरशैव तेली समाजाचे अध्यक्ष किशोर भुजबळ जेष्ठ संचालक श्री.भिमाशंकर देशमाने, श्री.नगनाथ भुजबळ,श्री.शिवाजी खडके,सौ.छाया ताई चिंदे, संचालक इंद्रजीत राऊत,
अंबड शहरात श्रीसंत संताजी महाराज यांची पुण्यतिथीनिमित्त सर्व तेली समाज बांधवांच्या वतीने ९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी समाजातील महिला-पुरूष व लहान मुलांचा सहभाग होता.
जालना येथील सकल तेली समाजातर्फे काद्राबाद भागात सामाजिक सभागृहात श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची ३३६ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. भोकरदन नाका परिसरात संताजी चौकात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पा. दानवे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि भाजपाचे मा. गटनेते अशोक पांगारकर यांच्या पाठपुराव्यातून मंजूर करण्यात आलेल्या