Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

खान्देश तेली महिला मंच पुणे वधू वर मेळाव्यात सहभागी व्हा शामकांत ईशी प्रदेश तेली महासंघाचे आवाहन

     खान्देश तेली समाज महिला मंच पुणे आयोजित तेली समाज वधू वर व पालक परिचय मेळावा आकुर्डी पुणे येथे दि २६ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होत आहे तरी विवाहिच्छूक वधू वरांनी आपले फॉर्म भरून सहभागी होण्याचे आवाहन प्रदेश तेली महासंघ युवक आघाडीचे प्रदेश कार्याध्यक्ष शामकांत ईशी व पदाधिकारी यांनी केले आहे.

दिनांक 25-12-2023 14:51:06 Read more

देगलूरमध्ये संताजी जगनाडे सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन

Inauguration of Santaji Jaganade Cultural Hall in Degalur     दि. १४ : देगलूर तालुक्यातील तेली समाज कार्यकारी संघ या नोंदणीकृत संस्थेस देगलूर नगरपरिषदेकडून देण्यात आलेल्या चार गुंठे भूखंडावर तेली समाजाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या संताजी जगनाडे सांस्कृतिक सभागृहाच्या कंपाऊंड वॉलचे गेट व बांधकामाचा शुभारंभ देगलूरनगरीचे माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार व तेली समाजाचे उपाध्यक्ष डॉ. अमितकुमार देगलूरकर यांच्याहस्ते संपन्न झाला.

दिनांक 17-12-2023 19:51:03 Read more

मालेगाव तेली समाजाच्‍या वतीने श्री संत संताजी महाराज जयंती उत्साहात संपन्‍न

     मालेगाव शहरातील तेली समाज बांधवांच्या वतीने श्री संताजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त मालेगाव येथील सेलू फाटा येथे श्री संताजी महाराज नगर च्या नाम फलकाचे अनावरण समाजातील जेष्ठ कार्यकर्ते सिताराम निंबाजी काटेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विविध मान्यवरासह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होता.

दिनांक 16-12-2023 21:24:47 Read more

कुष्ठरोग आश्रमात महापौरांच्या हस्ते महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडीतर्फे पुरुषांना टी शर्ट व महिलांना साडी वाटप

Distribution of t-shirts to men and sarees to women by the Maharashtra prantik Tailik Mahasabha Mahila Aghad by the Mayor in the kushtaRog ashram     धुळे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडीच्या वतीने श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ३९९ वी जयंतीनिमित्त दि. ८ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता कुष्ठरोग आश्रमात महापौर सौ. प्रतिभाताई चौधरी, माजी महापौर जयश्री अहिरराव यांच्या हस्ते पुरुषांना टी शर्ट व महिलांना साडी वाटप करण्यात आले. अतिशय चांगल्या दर्जाचे टि शर्ट महिला

दिनांक 16-12-2023 20:05:05 Read more

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभातर्फे धुळे शहरात संताजी महाराज जयंती उत्सवात साजरी

Celebration of Santaji Maharaj Jayanti in Dhule city by Maharashtra prantik Tailik Mahasabha     धुळे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाच्या वतीने श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ३९९ वी जयंती दि. ८ डिसेंबर २०१३ रोजी मोठ्या उत्साह व जल्लोषात रोष फटाके आतिषबाजीत साजरी करण्यात आली. यावेळी प्रदेश महासचिव नरेंद्र भाऊ चौधरी, जिल्हा अध्यक्ष कैलास भाऊ काळू चौधरी, प्रथम महापौर भगवान बापूजी कनवाळ महापौर प्रतिभा ताई चौधरी,

दिनांक 16-12-2023 19:56:03 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in