७ नोव्हेंबर २३ रोजी नाशिक महानगर, नाशिक जिल्हा तैलिक महासभा, युवा आघाडी आणि महिला आघाडीच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपालांना ओबीसी आरक्षणात कोणालाही सरसकट समावेश करु नये आणि बीड येथे झालेल्या जाळपोळीचा निषेध पत्र नाशिकच्या जिल्हाधिकारीं मार्फत देण्यात आले.
खान्देश तेली समाज सेवा संस्था, जळगांव, ता. जि. जळगांव, वधु - वर परिचय फॉर्म कार्यालय : द्वारा, 'दत्त भवन' प्लॉट नं. ४५, गणेशवाडी, जळगाव. रजि. नं. महा / १९९५८ / जळगाव, वधु-वर व पालक परिचय सुची २०२३-२४, खान्देश तेली समाज सेवा संस्था कार्यकारिणी व निमंत्रीत सदस्य -
श्री विघ्नहर्ता संताजी प्रतिष्ठाण, शिरपूर ता. शिरपूर जि. धुळे, राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा व पुस्तिका प्रकाशन सोहळा रविवार, दि. १० डिसेंबर २०२३ स्थळ : नियोजीत तेली समाज भुवन, वरझडी रोड, फिल्टर प्लॅन्ट जवळ, शिरपूर, फॉर्म जमा / पाठविणे करिता कार्यालयाचा पत्ता :- दादा गणपती गल्ली, वरचेगांव, शिरपूर ता. शिरपूर जि.धुळे (महाराष्ट्र) ४२५ ४०५
जळगाव - खान्देश तेली समाज सेवा संस्थेतर्फे खेडी रोड येथील श्रीसंत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज उद्यानात राज्यस्तरीय वधू-वर सूची २०२३ - २४ चे फॉर्मचे प्रकाशन करण्यात आले. वधू-वर सूची १४ जानेवारी रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे. समाजातील विवाहेच्छुकांनी नोदणी अर्जातील संपूर्ण माहिती भरून संस्थेच्या गणेशवाडी येथील कार्यालयात भरून पाठवावा असे
अखिल भारतीय तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घरावर, कार्यालयावर व कुटुंबावर हल्ला करणाऱ्यांना त्वरीत अटक कारवाई करावी यासाठी येथील तेली चौधरी समाजातर्फे तहसीलदार महेंद्र माळी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार, अखिल भारतीय तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या बीड येथील घरावर भ्याड हल्ला करण्यात आला.