धुळे - महिलांनी सक्षम बनून स्वसंरक्षणा बरोबरच समाजाच्या रक्षणासाठी पुढे यावे असे प्रतिपादन धुळे महापालिकेच्या महापौर सौ. प्रतिभाताई चौधरी यांनी केले ते खान्देश तेली समाज मंडळ आयोजित कराटे प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. साक्री रोड वरील कल्याण भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री एस. के. चौधरीसर हे होते
धुळे, - तैलिक महासभेच्या महिला आघाडीतर्फे तेली समाजातील श्रमकरी, कष्टकरी, शिक्षक, डॉक्टर, नर्स, आशा वर्कर, पोलीस, आदि महिलांचा नारी शक्ती सन्मान व महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रांतिक तैलिक महासभा प्रदेश कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार तर प्रदेश महासचिव
धुळे - धुळे जिल्हा महिला आघाडी तर्फे तेली समाजातील श्रमकरी, कष्टकरी, शिक्षक, डॉक्टर, नर्स, आशा वर्कर, पोलीस, आदि महिलांचा नारी शक्ती सन्मान सोहळा व भव्य महिला मेळावाचे शनिवार दि. २९ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ४ वाजता धुळ्यातील चंद्रशेखर आझाद नगर भागातील दाता सरकार मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले असून यावेळी महापौर
श्री संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र तेली समाजाच्या विकासा साठी सदैव प्रयत्नशिल राहिलेले आहे. माननीय सुभाषजी घाटे यांच्या मार्गदर्शनात, नेतृत्वात श्री संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र चे राज्यभरात संघटनात्मक संरचना सुरू आहे. श्री संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र चे भविष्यात संघटन प्रबळ होण्यासाठी वर्धा जिल्हाध्यक्ष या पदावर जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते,
श्री गजानन नाना शेलार व श्री भूषण सर कर्डीले यांच्या मार्गदर्शनाने दि.२६.०३.२०२३ रविवार रोजी युवक आघाडी महानगर. नाशिक महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची बैठक श्री संताजी मंगल कार्यालय अशोकस्तंभ येथे युवक आघाडीचे महानगर अध्यक्ष श्री अरुण भाऊ क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेत पार पडली त्यावेळी श्री निलेश खैरनार व्यापारी आघाडी महानगराध्यक्ष,