Sant Santaji Maharaj Jagnade कोरोनाचा संसर्ग जगभर वाढत चालला आहे, याविरुद्ध महाराष्ट्र सरकार, आरोग्य विभाग लढाई लढत आहे. त्याकरिता राज्य शासनाचा निधीची आवश्यकता आहे. याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकार, पुणे विभाग धर्मादाय आयुक्तांनी सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था, ट्रस्ट व संबंधित विश्वस्तांना निधीकरिता जे आवाहन केले आहे, त्याला अनुसरून संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुंदुंबरे
कणकवली भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी प्राणार्पण केले तर बरेच जण देशोधडीला लागले. त्यांचा त्याग आजच्या पिढीने विसरता कामा नये.
देवगड तालुक्यातील लिंगडाळ गावामध्ये श्री दिगंबर वरेरकर यांच्या घरानजीक हे स्वयंभू श्री लिंगेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराची पूजाअर्चा वरेरकर बंधू करतात.
कोर्ले येथील श्री विठ्ठलादेवी देवीचे भव्य मंदिर आहे. या मंदिराचे प्रमुख विश्वस्त विश्वनाथ खानविलकर आहेत.
देवगड तालुक्यातील जामसंडे वेळवाडी (मळई) येथील तेली समाज बांधवांचे जामसंडे - विजयदुर्ग सागरी महामार्गावर जामसंडेपासून सुमारे ४ किमी अंतरावर श्री मेळेकर देवस्थान आहे. जामसंडे गावच्या बारा रहाटीमध्ये पूर्वी तेली हा मानकरी होता.