बाइक रॅलीने झाली कार्यक्रमाला सुरुवात - आमदार सहसरामजी कोरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला कार्यक्रम
देवरी 2 फेब्रुवारीला विदर्भ तेली समाज महासंघाच्या वतीने संत शिरोमणी जगनाडे महाराज जयंती महोत्सव कार्यक्रम संताजी मंगल कार्यालय देवरी येथे पार पडला, बाइक. रॅली काढून संपूर्ण देवरी शहरात समाजाची एकता व अखंडतेची जाणीव शहर वासीयांना झाली. बाल कलाकारांची नत्य स्पर्धा घेण्यातआली या स्पर्धेत क्रमांक पटकवणाऱ्या विद्याध्यांचे व गुणवंत विद्याथ्यांचे सत्कार व विशेष पुरष्कार देण्यात आले.
मराठा तेली समाज विकास मंडळ द्वारे हळदीकुंकू या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दि. २५/०१/२०२० जयभारत मंगलम अमरावती येथे करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित सौ.शुभांगीताई शिंदे ,सौ.राजश्रीताई बोरखडे, सौ.मिनाताई गिरमकर, सौ.विजया बाखडे उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या सुरवातीला समाजाचे आराध्य दैवत सतांजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे महीला मंडळ द्वारे पुजन करण्यात आले.
चंदननगर-येरवडा-वडगांवशेरी-विमाननगर-विश्रांतवाडी-कळस-धानोरी-लोहगांव-वाघोली-फुलगांव श्री. संताजी प्रतिष्ठानच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी ही तिळगुळ व हळदी-कुंकू विद्यार्थ्यांचा गुणगौरव व स्नेहभोजन समारंभ स्थळ : मातोश्री अनुसया सांस्कृतिक हॉल, श्री. साईबाबा मंदिरा जवळ, नगररोड, पुणे-४११०१४. रविवार दि. ०२/०२/२०२० रोजी सायं. ६.०० ते ९.०० या वेळेत आयोजित केला आहे.
संताजी तेली समाज नवखळा नागभीड येथे 396 व्या संताजी जयंती महोत्सवात संजय येरणे लिखित अ वारियर्स या इंग्रजी कादंबरीचा प्रकाशन सोहळा थाटात संपन्न झाला
संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवन चरित्रावर सर्वप्रथम योद्धा कादंबरी मराठीत लिहिण्याचा मान पटकावित त्याच कादंबरीचे इंग्रजी अनुवाद प्राध्यापक हरिदास फटिंग यांच्या सहकार्याने करीत वारियर्स नावाने संपूर्ण जगामध्ये संताजी
तेली समाजातील गुणवंतांचा गुणगौरव आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करा
अमरावती : मी गुणवत्ता यादीत आलो, याची हवा डोक्यात जावू न देता विद्या विनयन शोभते या तत्त्वानुसार जगा, आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी व्हावा यासाठी प्रत्येकाने आपल्या ज्ञानाचा प्रसार व प्रचार करावा असे आवाहन माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनी केले.