वधू - वर फॉर्म

Teli Samaj Pune

तेली समाजातील वधू-वर व पालकांसाठी सुवर्णसंधी! पुण्यात तेली समाज राज्यस्तरीय परिचय मेळावा २०२६

तेली समाजातील वधू-वर व पालकांसाठी सुवर्णसंधी! पुण्यात तेली समाज राज्यस्तरीय परिचय मेळावा २०२६

रविवार, २९ नोव्हेंबर रोजी साहित्यसम्राट विजय तेंडुलकर नाट्यगृहात आयोजन; तेली सेना महाराष्ट्र आयोजित, श्री संताजी शैक्षणिक...

02 Nov 2026
  सांगलीत राज्यस्तरीय तेली समाज वधू - वर व पालक परिचय स्नेहमेळावा

सांगलीत राज्यस्तरीय तेली समाज वधू - वर व पालक परिचय स्नेहमेळावा

परंपरेचे स्मरण, नव्या नात्यांची नांदी सांगली : आराध्य दैवत श्री गणरायाचे स्मरण करून महाराष्ट्रातील तेली समाजातील सर्व बंधू-भगिनींना...

24 Oct 2026
पंढरपुरात १३ डिसेंबरला तेली समाजाचा वधू - वर परिचय मेळावा

पंढरपुरात १३ डिसेंबरला तेली समाजाचा वधू - वर परिचय मेळावा

समस्त तेली समाज, पंढरपूर आणि संजय बापू विभूते युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन — नाव नोंदणीचे फॉर्म स्वीकारण्याची...

18 Oct 2026
मुंबईत तेली समाजाचा १० वा वधू-वर परिचय मेळावा; १ नोव्हेंबरला मुंबईत आयोजन

मुंबईत तेली समाजाचा १० वा वधू-वर परिचय मेळावा; १ नोव्हेंबरला मुंबईत आयोजन

मुंबई : तेली समाजातील विवाहेच्छुक युवक-युवतींना योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने...

04 Sep 2026
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासंघातर्फे फलटण येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज पालखीचे भव्य व उत्साहपूर्ण स्वागत

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासंघातर्फे फलटण येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज पालखीचे भव्य व उत्साहपूर्ण स्वागत

व्यापार व उद्योग आघाडीचे अध्यक्ष पोपटराव गवळी यांच्यासह अनेक मान्यवर व समाजबांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती फलटण, जि. सातारा...

23 Jul 2026
माण तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांच्या घरी पोहोचले शिवदास किरवे — शालेय साहित्य वाटपाचे अनोखे व हृदयस्पर्शी कार्य

माण तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांच्या घरी पोहोचले शिवदास किरवे — शालेय साहित्य वाटपाचे अनोखे व हृदयस्पर्शी कार्य

श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था सातारा यांच्यावतीने माण तालुका अध्यक्षांचे समर्पित कार्य; अध्यक्ष राम पडघे यांनी...

23 Jul 2026
अन्नदान श्रेष्ठदान! — प्रसिद्धीपासून दूर राहून वर्षानुवर्षे वारकऱ्यां ची सेवा करणारी प्रेमळ जोडी — प्रदीप व मनीषा देशमाने

अन्नदान श्रेष्ठदान! — प्रसिद्धीपासून दूर राहून वर्षानुवर्षे वारकऱ्यां ची सेवा करणारी प्रेमळ जोडी — प्रदीप व मनीषा देशमाने

लोणंद-सातारा मार्गावरील देऊर गावचे हे दाम्पत्य म्हणजे निःस्वार्थ सेवेचे जिवंत उदाहरण देऊर, ता. खंडाळा, जि. सातारा : अन्नदान...

23 Jul 2026
सातारा जिल्हा तेली समाजाचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

सातारा जिल्हा तेली समाजाचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

सात दिवसांत नियोजन, अन् कार्यक्रम झाला विलक्षण यशस्वी ! भावी पिढी घडविण्यासाठी गुणगौरव आणि वृक्षारोपण — पोपटराव गवळी यांचे...

13 Jul 2026
श्री संत संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा २०२६ कार्यक्रम पत्रिका

श्री संत संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा २०२६ कार्यक्रम पत्रिका

सुदुंबरे ते पंढरपूर — आषाढी वारीची भव्य तयारी; समाजबांधवांच्या सहकार्याने सोहळा संपन्न होणार ? श्री क्षेत्र सुदुंबरे, ता....

01 Jul 2026
शिर्डी येथे राज्यस्तरीय तेली समाज वधू – वर पालक परिचय मेळावा हजारोच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न

शिर्डी येथे राज्यस्तरीय तेली समाज वधू – वर पालक परिचय मेळावा हजारोच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न

     शिर्डी (जि. अहिल्यानगर) : शिर्डी येथे आयोजित राज्यस्तरीय तेली समाज वधू–वर पालक परिचय मेळावा २०२५ अत्यंत उत्साहात आणि...

19 Dec 2025