श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड, पुणे आयोजित भव्य राज्यस्तरीय तेली समाज वधू-वर पालक परिचय मेळावा रविवार दि. १४/०४/२०१९ रोजी सकाळी १० ते सायं. ६ पर्यंत स्थळ - आशिष गार्डन, सव नं. ८२/२४, डि.पी. रोड, शास्त्रीनगर, कोथरुड, पुणे ४११ ०३८.
संपर्क कार्यालय व फॉर्म स्वीकारण्याचा पत्ता : श्री संताजी प्रतिष्ठान कोथरुड, द्वारा श्री. विजय रामचंद्र भोज सर्वे नं. ७/१ए, पल्लवी फ्लोअर मील, २८ शिवगंगा परिसर, सहवास कॉर्नर, आंध्र बँकेसमोर, कर्वेनगर, पुणे ४११ ०५२.
शाहू समाज कल्याण सोसायटी मानेवाड़ा बेसा रोड नागपुर, द्वारा आगामी दिनांक रविवार 24 फरवरी 2019 को आयोजित होने वाले पच्चीसवे शाहू समाज आदर्श सामूहिक विवाह समारोह के रजत जयंती विशेष समारोह के शुभ-अवसर पर देश के सम्पूर्ण शाहू समाज बंधुओं से करबद्ध निवेदन है कि, इस भव्य ऐतिहासिक समारोह के सफलतार्थ ज्यादा से ज्यादा संख्या में विवाह योग्य नवयुगलो का पंजीयन 30 जनवरी 2019
तेली समाज विकास मंच अकोला यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सर्व शाखीय तेली समाज उपवर वधू परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार , २३ डिसेंबर रोजी करण्यात आले असून, सर्व शाखीय तेली समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन येथील तेली समाज विकास मंचचे कार्यकर्ते संतोष शेटे यांनी केले आहे. तेली समाज विकास मंच द्वारा समाजाच्या सर्वांगिण विकासाकरिता शैक्षणिक शिबिर, स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा, उद्योजक परिषद, महिला बचत गट व संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात येत असते.
एरंडेल तेली समाज हितकारिणी मंडल नागपुर
भिवापुर तालुका एरंडेल तेली समाज, भिावापुर द्वारा आयोजित
भिवापुर तालुका एरंडेल तेली समाज वधु - वर परिचय मेळावा
दिनांक 9 डिसेंबर 2018 वार रविवार, वेळ सकाळी 11.00 वाजता
लिंगायत तेली समाज पुणे आयोजित १४ वा राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा 18 नोव्हेंबर 2018 रोजी राधाकृष्ण मंगल कार्यालय आंबेगाव काञज पुणे येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हा अध्यक्ष रवि कोरे आळणीकर यांचा उत्कृष्ठ समाज संघटन केल्याबद्दल सन्मान मुख्य लेखा व वित्त अधिकार जिल्हा परिषद कोल्हापूर मा.संजय राजमाने यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी लिंगायत तेली समाज पुणे जिल्हाअध्यक्ष गाताडे सर,