एरंडेल तेली समाज हितकारिणी मंडल नागपुर
भिवापुर तालुका एरंडेल तेली समाज, भिावापुर द्वारा आयोजित
भिवापुर तालुका एरंडेल तेली समाज वधु - वर परिचय मेळावा
दिनांक 9 डिसेंबर 2018 वार रविवार, वेळ सकाळी 11.00 वाजता
लिंगायत तेली समाज पुणे आयोजित १४ वा राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा 18 नोव्हेंबर 2018 रोजी राधाकृष्ण मंगल कार्यालय आंबेगाव काञज पुणे येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हा अध्यक्ष रवि कोरे आळणीकर यांचा उत्कृष्ठ समाज संघटन केल्याबद्दल सन्मान मुख्य लेखा व वित्त अधिकार जिल्हा परिषद कोल्हापूर मा.संजय राजमाने यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी लिंगायत तेली समाज पुणे जिल्हाअध्यक्ष गाताडे सर,
२ फेब्रुवारीला भव्य विदर्भस्तरीय उप-वधु-वर परिचय मेळावा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना मदत
अमरावती : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व शाखीय तेली समाजाच्या सर्वांगीन विकासाकरिता सतत सक्रीय कार्यरत असलेल्या खा. रामदास तडस यांच्या नेतृत्वात व विभागीय अध्यक्ष शंकरराव हिंगासपुरे महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या अमरावती विभागाच्यावतीने विदर्भ भव्य उप-वधू वर परिचय मेळावा तसेच सामुहिक विवाह सोहळा व विदर्भातील कुठल्याही तेली समाजातील आत्महत्या केलेली आहे, अशा कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
मराठा तेली समाज विकास मंडळ, अमरावती यांचे विद्यमाने आयोजित मराठा तेली समाज उपवर-वधु परिचय मेळावा । 'बंध नात्यांचे २०१९' या परिचय विशेषकाचे प्रकाशन रविवार दि. १७ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी १० वा. मेळाव्याचे ठिकाण : जयभारत मंगलम्, बडनेरा रोड, अमरावती.
मराठा तेली समाज विकास मंडळ अमरावती यांचे द्वारे संपुर्ण महाराष्ट्रातील मराठा तेली समाजातील उपवर - वधु व पालक परिचय मेळावा रविवार दि. १७ फेबुवारी २0१९ रोजी सकाळी १0 वा. जय भारत मंगल बडनेरा रोड, अमरावती येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
मराठा तेली समाज विकास मंडळ, अमरावती
कार्यालय जय भारत मंगलम, बडनेरा रोड, अमरावती
मराठा तेली समाजातील उपवर मुला-मुलींची महिती फॉर्म
मराठा तेली समाज वधु वर परिचय मेळावा फॉर्म 2019
अधिक माहितीसाठी संपर्क