दिनांक ०९-१०-१८ रोजी मंगळवार ला वधु-वर सुचक च्या बाबती मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातुन समाजबांधव च्या प्राप्त झालेल्या मौखिक तक्रारीनुसार वधु- वर च्या पालकांची आर्थिक व मानसिक फसवणूक व छळ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसे लेखी निवेद्वन मा पोलिस आयुक्त श्री भुषणजी उपाध्याय साहेब यांना नागपूर येथील श्री संताजी नवयुवक मंडळा तर्फे दखल घेऊन निवेदन देण्यात आले.....!
पुणे संताजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड आयोजिते राज्यस्तरीय तेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा-२०१८
मेळाव्याचे ठिकाण कै. रंगनाथ सिताराम मेहेर नगर बैकुंठवासी है.भ.प.माधवराव बबनराव अंबिके सभागृह राजमाता जिजाऊ सभागृह ईएसआय हॉस्पीटल समोर, मोहन नगर, चिंचवड स्टेशन, पुणे-४११०१९ रविवार दि. २५ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ९ ते सायं. ६ वीजे पर्यंत
संपर्क कार्यालये वे फॉर्म स्विकारण्याची पत्ती : संतााजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड द्वारा ऑर्चिड प्रिंटर्स, शॉप नं.०४, ओसिया आर्केड, पुर्णानगर, चिंचवड, पुणे-१९
एरंडेल तेली समाज हितकारिणी मंडळ, नागपूर, प्लॉट नं. ७७, संताजी सभागृह, गणेशनगर, नागपूर एरंडेल तेली समाज हितकारिणी मंडळ नागपूर तर्फे आयोजित विदर्भ स्तरीय उप वर-वधु परिचय मेळावा व गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार रविवार, दि. २१/१०/२०१८ ला घेण्यात येणार आहे, तरी तेली समाज बांधवानी जास्तीत जास्त संख्येने या संधीचा लाभ घ्यावा, ही विनंती सर्व तेली समाज बांधवांना करण्यात आलेली आहे.
कार्यक्रम रविवार, दि. २१/१०/२०१८ ला दु. १२.०० ते दु. ४.०० वा. स्थळ : कविवर्य सुरेश भट्ट सभागृह, रेशीमबाग, नागपूर
श्री संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय संस्था जळगाव तेली समाज राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळावा रविवार दिनांक 18 नोव्हेंबर 2018, तुळजाई नगर कालिका माता मंदिर संताजी चौक जळगाव, मेळाव्याचे ठिकाण बापुसो रामचंद्र शेठ नामदेव चौधरी (उत्राणकर) नगर, पुष्पावती खुशाल गुळवे हायस्कूल (मॉडर्न गर्ल ) स्टेट बँक जवळ जळगाव
श्री. संताजी सहाय्यक संघ, ठाणे आयोजित
ठाणे तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर-पालक परिचय मेळावा
(सर्व पोट जाती / अपंग / विधवा / विधुर / घटस्फोटीत सर्वांसाठी)
रविवार, दि. १६ डिसेंबर, २०१८ सकाळी ०९:३० ते ०५:००
श्री. मावळी मंडळ सभागृह, गणेश टॉकिजजवळ, चरई, ठाणे (प) संपूर्णतः ए. सी. हॉल