मराठा तेली समाज विकास मंडळ, अमरावती
कार्यालय जय भारत मंगलम, बडनेरा रोड, अमरावती
मराठा तेली समाजातील उपवर मुला-मुलींची महिती फॉर्म
मराठा तेली समाज वधु वर परिचय मेळावा फॉर्म 2019
अधिक माहितीसाठी संपर्क
एरंडेल तेली समाज हितकारिणी मंडळ, नागपुर विदर्भस्तरीय उपवर-वधु परिचय मेळावा व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे उद्दघाटक मा. श्री. रामदासजी शहारे (माजी नगराध्यक्ष भंडारा) कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. डॉ. परागजी आदमने (हॄदयविकार) तसेच विदर्भातील सर्व एरंडेल समाजाचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी, विशेष आमंत्रित समाजसेवक, नगरसेवक, ग्रामीण सरपंच, उत्कृष्ट विद्यार्थी, एरंडेल तेली समाज कार्यकारिणी,
तेली समाज वधु वर परिचय मेळावा 2018
तेली समाज विकास मंच अकोला सर्व शाखीय तेली समाज उप वर-वधु परिचय मेळावा दि. 25 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 10.00 वाजता.
मेळाव्याचे ठिकाण - जिल्हा परिषद कर्मचारी भवन, सिव्हिल लाईन, आकाशवाणीसमोर, अकोला
परिचय पुस्तिकेसाठी उप वधू - वरांची माहिती (फॉर्मची झेरॉक्स चालेल)
दिनांक ०९-१०-१८ रोजी मंगळवार ला वधु-वर सुचक च्या बाबती मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातुन समाजबांधव च्या प्राप्त झालेल्या मौखिक तक्रारीनुसार वधु- वर च्या पालकांची आर्थिक व मानसिक फसवणूक व छळ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसे लेखी निवेद्वन मा पोलिस आयुक्त श्री भुषणजी उपाध्याय साहेब यांना नागपूर येथील श्री संताजी नवयुवक मंडळा तर्फे दखल घेऊन निवेदन देण्यात आले.....!
पुणे संताजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड आयोजिते राज्यस्तरीय तेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा-२०१८
मेळाव्याचे ठिकाण कै. रंगनाथ सिताराम मेहेर नगर बैकुंठवासी है.भ.प.माधवराव बबनराव अंबिके सभागृह राजमाता जिजाऊ सभागृह ईएसआय हॉस्पीटल समोर, मोहन नगर, चिंचवड स्टेशन, पुणे-४११०१९ रविवार दि. २५ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ९ ते सायं. ६ वीजे पर्यंत
संपर्क कार्यालये वे फॉर्म स्विकारण्याची पत्ती : संतााजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड द्वारा ऑर्चिड प्रिंटर्स, शॉप नं.०४, ओसिया आर्केड, पुर्णानगर, चिंचवड, पुणे-१९