श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळ जळगाव
राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय भव्य मेळावा
तेली समाज ( नगर) जळगाव शहर स्थळ - एफसीआय गोडाऊन, बिगबाजार शेजारी, पिंप्राळा रोड, जळगाव
वधू-वर परिचय पुस्तिकेसाठी फॉर्म
श्री संताजी सहाय्यक संघ, ठाणे तेली समाज राज्यस्तरीय वधू-वर-पालक परिचय मेळावा
( सर्व पोट जाती / अपंग / विधवा / विधुर / घटस्फोटित )
रविवार दि. 16/12/2018 रोजी सकाळी 9.30 ते सायं. 5 .00 वाजेपर्यंत
श्री. मावळी मंडळ हॉल (वातानुकुलित), चरई, गणेश टॉकीज जवळ, ठाणे ( प. ) 400601
प्रबोधन रचना शुन्य तर वधु वर मेळाव्यांचे सुगीचे दिवस (भाग 4)
मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
ही मंडळी यात का नाहीत.
सहा महिण्या पुर्वी उत्तर प्रदेशात तेली समाजाच्या दोन भगीनी यांच्यावर बलात्कार करून वडील आई सह सर्वांचा खुन झाला. या विषयी कोण ही बोलले नाही. दोंडाई येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खुन झाला. याला सामुदाईक उत्तर संघटीत पणे मिळाले का ?
प्रबोधन रचना शुन्य तर वधु वर मेळाव्यांचे सुगीचे दिवस (भाग 3)
मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
देशमाने तुम्ही लिहा आम्ही कपडे संभाळतो.
वधु वर मेळाव्यातील चांगल्या बाबींचा गौरव होतो. तो गौरव जरूर करावा पण ज्या नको त्या गोष्टी यात आहेत त्यावर लेखन करणे बोलणे म्हणजे समाजद्रोह करतोय. ही समतजुन आम्ही कृतीतून उतरवली यातून कोथरूड येथील संताजी प्रतिष्ठणचा मोफत मेळावा.
प्रबोधन रचना शुन्य तर वधु वर मेळाव्यांचे सुगीचे दिवस (भाग 1)
मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
नोव्हेंबर 2017 मध्ये श्री. सुनील चौधरी ठाणे यांनी वधू वर मेळाव्यांच्या विकृती करणारवर चांगला प्रकाश टाकला होता. मेळाव्याना आलेले भव्य दिव्य पणा, व्यापारीकरण, स्पर्धा, विक्रती करण यावर तेली गल्ली मासिकातून मी सातत्याने प्रखर लेखन ही केले. बरोबर म्हंणारे भेटले. तसेच संघटीत होऊन वाद खेळणारे भेटले.