Sant Santaji Maharaj Jagnade
प्रबोधन रचना शुन्य तर वधु वर मेळाव्यांचे सुगीचे दिवस (भाग 3)
मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
देशमाने तुम्ही लिहा आम्ही कपडे संभाळतो.
वधु वर मेळाव्यातील चांगल्या बाबींचा गौरव होतो. तो गौरव जरूर करावा पण ज्या नको त्या गोष्टी यात आहेत त्यावर लेखन करणे बोलणे म्हणजे समाजद्रोह करतोय. ही समतजुन आम्ही कृतीतून उतरवली यातून कोथरूड येथील संताजी प्रतिष्ठणचा मोफत मेळावा.
प्रबोधन रचना शुन्य तर वधु वर मेळाव्यांचे सुगीचे दिवस (भाग 1)
मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
नोव्हेंबर 2017 मध्ये श्री. सुनील चौधरी ठाणे यांनी वधू वर मेळाव्यांच्या विकृती करणारवर चांगला प्रकाश टाकला होता. मेळाव्याना आलेले भव्य दिव्य पणा, व्यापारीकरण, स्पर्धा, विक्रती करण यावर तेली गल्ली मासिकातून मी सातत्याने प्रखर लेखन ही केले. बरोबर म्हंणारे भेटले. तसेच संघटीत होऊन वाद खेळणारे भेटले.
प्रबोधन रचना शुन्य तर वधु वर मेळाव्यांचे सुगीचे दिवस (भाग 2)
मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
पुणे व तेली गल्ली मासिक मोफतचे शिल्पकार
आजच्या समाज विचाराचे सत्य पण कडू वास्तव आपना समोर ठेऊन चालुया श्री. शाम भगत व इतर मंडळींनी प्रथम पुणे येथे वधू वर मेळावा घेण्याचे ठरविले.
श्री. संताजी प्रतिष्ठाण कोथरूड आयोजित मोफत वधू वर पालक परिचय मेळावा नुकताच सृष्टी गार्डन म्हात्रे पुलाजवळ एरंडवणे, पुणे - 411 004 येथे पार पडला या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील, कानाकोपर्यातून आणि ग्रामीण भागातून अनेक वधु-वर या ठिकाणी आले होते. एकुण 1700 वधु वर आणि साडेतीन हजार समाज बांधव असे एकुण पाच हजार समाजबांधवांनी या मेळाण्याचा लाभ घेतला.
राष्ट्रीय साव तेली समाज स्नेह बंधन उप वर- वधु परीचय पुस्तक प्रकाशित होत आहे
उप वर-वधु नी आपली नोंदणी करावी उप वर वधु नोंदणी १०० रु
उप वर वधु नाव नोंदणी केंद्र