श्री. काशिनाथ रघुनाथ (कारभारी) दारुणकर, अहमदनगर, श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1986
श्री. काशिनाथ रघुनाथ दारुणकर (कारभारी) हे नगर येथील तिळवण तेली समाजातील जुने कार्यकर्ते होय. वंशपरंपरेने...