Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी छत्रपती संभाजी नगर

Shri Santaji Jaganade Maharaj Punyatithi Chhatrapati Sambhaji Nagar    श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन व भव्य दिव्य दिंडी शोभा यात्रा आयोजन करण्यात आले होते.  तेली युवा संघटना महाराष्ट्र राज्य ग्रुप तर्फे सर्व समाज बांधवा छत्रपती संभाजी नगर कार्यक्रमाचे वेळी श्री संताजी  जगनाडे महाराज यांचे पूजन माजी नगर सेवक भा ज पा कार्यकारणी प्रदेश अध्यक्ष अनिल भैय्या मकरिया साहेब यांच्या हस्ते करण्यात आले

दिनांक 10-01-2024 08:05:21 Read more

संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी कोपरगाव

Saint Shiromani Shri Santaji Jaganade Maharaj Punyatithi Kopargaon     कोपरगाव येथे आज संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे उपस्थित राहिले व यावेळी आयोजित ह.भ.प. अरुण महाराज मगर यांच्या कीर्तनाचा लाभ घेतला.

दिनांक 10-01-2024 06:12:19 Read more
तेली समाज के whatsapp Group
Whatsapp
तेली समाज

बुलढाणा तेली समाज वधु -वर व पालक परिचय मेळावा

teli samaj buldhana vadhu var palak parichay melava     जळगांव जामोद व संग्रामपूर तालुका, जिल्हा बुलढाणा तेली समाज राज्यस्तरीय भव्य मोफत वधु -वर व पालक परिचय मेळावा तथा सोयरिक पुस्तिकेचे विमोचन स्थळ : सांस्कृतिक भवन, जलाराम मंदीराजवळ, जळगांव जामोद जि. बुलढाणा  - ४४३४०२ टिप : सोयरिक पुस्तकात परिचय पत्र मोफत छापण्यात येणार आहे. परियच पत्र देण्याची अंतिम तारिख २५/०१/२०२४

दिनांक 08-01-2024 17:34:06 Read more

श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा, सातारा

Sri Sant Santaji Maharaj Jaganade Punyatithi Satara    समस्त तिळवण तेली समाज संघटना, कोरेगाव, ता. कोरेगाव जि. सातारा च्‍या वतीने  मार्गशीर्ष वद्य १३ मंगळवार दि. ९ जानेवारी २०२४ रोजी. प्रमुख पाहुणे - मा. सागर नारायण वीरकर (कोरेगाव पंचायत नगरसेवक) मा. चंद्रकांत वाघचौडे ( जाखनगाव उपसरपंच) सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघ मान्यवरांच्या उपस्थितीत श्री. अनिल भोज (मा.अध्यक्ष) श्री.सुरेश किर्वे (मा.अध्यक्ष)

दिनांक 08-01-2024 17:16:40 Read more

तेली समाज मुंबई च्‍यावतीने पांडुरंग पालखी सोहळ्याचे स्‍वागत

    मुंबई : श्री वारकरी प्रबोधन महासमिती ( महाराष्ट्र) तर्फे पांडुरंग पालखी सोहळा कॉटनग्रीन येथील राम मंदिर ते वडाळ्यामधील विठ्ठल मंदिरपर्यंत आयोजित करण्यात केला आहे. पालखी सोहळ्याचे भव्य स्वागत रविवारी ७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून लालबागमधील तेली समाज संत संताजी जगनाडे महाराज चौक येथे भव्य प्रमाणात केले जाणार आहे.

दिनांक 08-01-2024 17:09:52 Read more


Other websites O.B.C., S.T., S.C

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in