देवळी (जि. वर्धा) - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा राज्य कार्यकारणी, विभाग, जिल्हा, सर्व आघाडी पदाधिकारी यांची रविवार दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी देवळी (जि.वर्धा) येथे राज्य कार्यकारिणी सभा आयोजित करण्यात आली आहे. खासदार व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेशाध्यक्ष श्री रामदासजी तडससाहेब यांचे आदेशानुसार
सावजी तेली समाज स्नेही मंडळ, अकोला च्यावतीने प्रतीवर्षी प्रमाणे या वर्षी ही वार्षिक स्नेह संमेलन, व मकर संक्रांती निमित्त, तिळगुळ कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. कार्यक्रम : रविवार दि. १२ फेब्रुवारी २०२३ वेळ : दु. १ पासून स्थळ : IMA हॉल, आकाशवाणी समोर, अकोला या कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
माँ कर्मा कि जन्मभूमि वीरांगना लक्ष्मीबाई झांसी में आयोजित राष्ट्रीय एवं प्रदेश कार्यकारिणी बैठक पूर्ण रूप से सफल हुई। जिसमे देश के विभिन्न प्रांतों से सभी राष्ट्रीय पदाधिकारी, उत्तर प्रदेश के प्रदेश पदाधिकारी, विशेषतः झाँसी जिला के सभी पदाधिकारी सम्मिलित रहे। बैठक में राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान साहू मुरारी हजारी गुप्ता जी के नेतृत्व में समाज के विभिन्न बिंदुओं पर चर्चा की गई।
सिन्नर, ता. ११ : सिन्नर शहरातील प्रतिथयश व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते माणिकराव रामभाऊ रायजादे (६८) यांचे बीडवरून सिन्नरकडे परत येत असताना कार उलटून झालेल्या अपघातात निधन झाला. शनिवारी (ता. ११) दुपारी हा गेवराई - औरंगाबाद दरम्यान हा अपघात झाला.
अहमदनगर जिल्हा तेली समाजाचे शिलेदार राहता तालुक्याचे जेष्ठ मार्गदर्शक सदैव स्मरणात राहील असे समाज कार्याचा महामेरू आदरणीय कै. बाबुरावजी साळुंके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अहमदनगर जिल्हा तेली समाज याअंतर्गत राहता तालुका तेली समाजाची प्राथमिक बैठक रविवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ रोजी श्री विठ्ठल रुख्मिनी मंदिर कनकुरी रोड शिर्डी येथे मोठया उत्साहात संपन्न झाली.