साई संताजी प्रतिष्ठान शिर्डी अंतर्गत अहमदनगर जिल्हा तेली समाज यांच्या सहकार्याने भव्य राज्यस्तरीय वधुवर पालक परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा शिर्डी रविवार, दि. ५/१२/२०२१ रोजी सकाळी १० ते सायं. ६ वाजेपर्यंत. स्थळ : सिद्ध संकल्प लॉन्स, मंगल कार्यालय, नगर मनमाड हायवे, साकुरी, ता. राहाता (शिर्डी)
खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने गोरगरीब कष्टकरी यांची दिवाळी गोड करण्याचा संकल्प केला असून त्याचाच एक भाग म्हणून धुळे शहरालगत असलेल्या फागणे या गावात तेली समाजातील गरीब कुटुंबांना फराळ वाटप करण्यात आले. खान्देश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी व सचिव रवींद्र जयराम चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली तालुका कार्यकारणी तील सहसचिव बाळू भाऊ चौधरी
श्री संताजी महाराज वधू - वर सूचक मंडळ, पुणे.
तिळवण तेली समाज कार्यालय ८२,भवानी पेठ, अक्कलकोट स्वामी मठ जवळ, घसेटी पुला जवळ, पुणे २
संपर्क : श्री दिलीप व्हावळ,पुणे मो.नं.:9145659134
श्री संताजी महाराज स्नेही मंडळ अकोला यांचे विद्यमाने तेली समाज वधु - वर परिचय पुस्तिका २०२१-२०२२
वितरण रविवार दि. २६ डिसेंबर २०२१
पोस्टव्दारे पाठविण्याचा पत्ता :- श्री गणेशराव वनस्कर मो. 9422126878 अमृत मेडीकल - कौलखेड, अकोला ४४४ ००४
साई संताजी प्रतिष्ठान शिर्डी अंतर्गत अहमदनगर जिल्हा तेली समाज यांच्या सहकार्याने मोफत भव्य राज्यस्तरीय वधुवर पालक परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा शिर्डी. रविवार दि. 05/12/2021 रोजी सकाळी 10.00 ते सायं. 6.00 वाजेपर्यंत सिद्ध संकल्प लॉन्स, मंगल कार्यालय, नगर मनमाड हायवे, साकुरी, ता. राहाता ( शिर्डी ) येथे संपन्न होणार आहे.