Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

गोंदिया येथे संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमीत्त भव्य तेली समाज मेळावा 

        गोंदिया  दांडेगांव परिसरात सर्व तेली समाज बांधवांच्या वतीने श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती दिनानिमीत्त दि. ३१-०३-२०१९ रोज रविवारला दांडेगांव, ता.जि.गोंदिया येथे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यास आलेले आहे. करिता सर्व तेली समाज बांधवांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. ही विनंती. सर्व तेली समाज बांधवाना करण्‍यातआलेली आहे.  कार्यक्रम : रविवार दि. ३१-०३-२०१९ स्थळ : बस स्टॅण्ड जवळ, दांडेगांव, ता.जि.गोंदिया

दिनांक 20-03-2019 10:19:47 Read more

नवापारा - राजिम में साहू समाज के शेड निर्माण का हुआ भूमिपूजन

             नवापारा - राजिम । तहसील साहू समाज द्वारा शेड निर्माण का भूमिपूजन किया गया। उक्त अवसर पर डॉ ममता साहू ने समाज को संगठित होने, महिलाओं को अधिक से अधिक नेतृत्व प्रदान करने, राजनीतिक भागीदारी बढ़ाने एवं महिला उत्थान की बात कही । कार्यक्रम में साहू समाज के प्रदेश अध्यक्ष विपिन साहू, राष्ट्रीय महिला अध्यक्ष डॉ ममता साहू, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मोतीलाल साहू, जिला कांग्रेस कमेटी के उपाध्यक्ष रतीराम साह,

दिनांक 20-02-2019 11:29:34 Read more

लिंगायत तेली समाज सातारा - कराड राज्‍यस्‍तरीय वधू-वर आणि पालक परिचय मेळावा   

Lingayat teli samaj Satara Karad Vadhu Var Palak Parichay melava 2019          लिंगायत तेली समाज कराड शहर व सातारा जिल्ह्यातील सर्व लिंगायत तेली समाज बांधवांच्या सहकार्याने कराड शहरात प्रथमच लिंगायत तेली सामाजिक बहुउद्देशीय संस्था (ट्रस्ट) आयोजित, भव्य राज्‍यस्‍तरीय वधू-वर आणि पालक परिचय मेळावा

          लिंगायत तेली समाजातील सर्व समाज बांधवांना, भगिनींना कळविण्यात येत आहे की, शहरात प्रथमच लिंगायत तेली राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा आम्ही आपल्यासाठी घेण्यामागचा प्रमुख हेतू असा की, भरपूर ठिकाणाहून आलेली मागणी, समाजातील विविध मान्यवरांनी कराड मध्ये एकदा तरी वधू-वर पालक मेळावा व्हावा अशी मागणी केली.

दिनांक 03-02-2019 23:52:52 Read more

अहमदनगरच्या तिळवण तेली समाज ट्रस्टला उत्कृष्ट संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार

Ahmednagar Tilvan Teli Samaj Trust Utkrisht Sanstha State Level Puraskar        राज्यात आज अनेक संस्था विविध उपक्रमांतून  समाजाची सेवा करत आहेत. त्यांची  समाजाप्रती असलेली बांधिलकी कौतुकास्पद आहे. अशा संस्थांचा संताजी सेवक संस्थेच्या वतीने गौरव करून त्यांना त्यांच्या कामास प्रोत्साहन देत आहे,' असे प्रतिपादन पुणे येथील श्री संताजी सेवक संस्थेचे अध्यक्ष मोहनराव देशमाने यांनी केले. पुणे येथील श्री संताजी सेवक संस्थेच्या वतीने अहमदनगरच्या तिळवण तेली समाज ट्रस्टला उत्कृष्ट संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार अध्यक्ष मोहनराव देशमाने यांच्या हस्ते सचिव प्रभाकर देवकर व खजिनदार प्रसाद शिंदे यांना प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.  या वेळी प्रभाकर देवकर, प्रसाद शिंदे आदींची भाषणे झाली.

दिनांक 14-01-2019 22:08:18 Read more

सेवा ही जीवन की पहली प्राथमिकता बाबूलाल साहू

         क्षेत्रवासियों की सुख-दु:ख में अपनी बराबर सहभागिता देने वाले मिलनसार व्यक्तित्व के धनी श्री बावृलाल साहू का जीवन सरलता से परिपूर्ण है। क्षेत्रवासियों एवं समाज के लोगो की सहयोग के लिए सदैव उपलब्ध रहते हैं। उनकी सेवा भावना से सभी लोग प्रभावित है। क्षेत्र में साफ सुथरी छवि तथा मिलनसारिता के लिए जाने व पहचाने जाते हैं।

दिनांक 23-06-2019 17:09:51 Read more


Other websites O.B.C., S.T., S.C

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in