Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

संत शिरोमणी संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा उमरी /लवारी साकोली जिल्हा भंडारा येथे उत्‍साहात संपन्‍न.

Saint Shiromani Saint Santaji Jaganade Mahara punyatithi sohala Sakoli Bhandara district     परमपूज्य संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी सोहळा समिती तर्फे 19 व 20/12/23 या दोन दिवशी उमरी /लवारी साकोली जिल्हा भंडारा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विविध सांस्कृतिक कार्यक्रम व प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृती जागृतीचा कार्यक्रम श्री संत डोमाजी कापगते महाराज यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

दिनांक 22-12-2023 14:35:36 Read more

श्री संताजी महाराज समाजरत्न व श्री साईबाबा सेवा रत्न पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

Shree Santaji Maharaj Samajratna and Shree Saibaba Seva Ratna award distribution ceremony concluded    शिर्डी - श्री संत संताजी महाराज जगनाडे हे समतेचे पाईक आहेत. संतांची परंपरा, त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम तेली समाज करत आहे, विविध क्षेत्रातील सामाजिक कार्याची दखल घेऊन पुरस्काराने सन्मानित केल्यास लोकांना काम करण्याचे आणखीन बळ मिळते. पुरस्कार सामाजिक कार्याची जबाबदारी वाढवते असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा व

दिनांक 22-12-2023 14:14:21 Read more

अहमदनगर तिळवण तेली समाज वधू- वर मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

ahmednagar teli samaj vadhu var melava Sampanna     अहमदनगर येथे रविवारी आयोजित तिळवण तेली समाज व संताजी विचार मंच ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित तिळवण तेली समाज वधू- वर पालक परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सात वर्षांपासून सुरू केलेला वधू-वर पालक परिचय मेळावा कौतुकास्पद असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे यांनी गौरवोद्गार काढले.

दिनांक 22-12-2023 14:01:58 Read more

तेली समाज वधूवर मेळावा सातारा २३ डिसेंबर ला

    सातारा श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था सातारा महाराष्ट्र यांच्या वतीने २३ डिसेंबर रोजी साई दत्त मंगल कार्यालय, वाढे फाटा सातारा येथे तेली समाज मेळावा आयोजित केला आहे. या समाजमेळाव्या अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. समाजातील प्रतिष्ठित व सामाजिक काम करणारे व्यक्तींचाही सत्कार करण्यात येणार आहे.

दिनांक 22-12-2023 13:46:40 Read more

साहू समाज के राष्ट्रीय गौरव दिवस पर संस्कृति और विरासत की झलक दिखेगी: महेश नायक

A glimpse of culture and heritage of Sahu community will be seen on National Pride Day राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रहलाद साहू ने कैलाश सेठ को किया सम्मानित

     बैतूल। अखिल भारतीय साहू वैश्य महासभा दिल्ली एवं युवा साहू समाज सेवा संगठन जिला बैतूल के तत्वावधान में साहू समाज का राष्ट्रीय गौरव दिवस समारोह का आयोजन 30 दिसंबर दिन शनिवार को रैन बसेरा सदर स्थित अंबेडकर मंगल भवन में आयोजित किया जा रहा है।

दिनांक 22-12-2023 08:46:52 Read more


Other websites O.B.C., S.T., S.C

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in