Bride / Groom Form

अखिल भारतीय तेली समाज मोफत वधु-वर पालक मेळावा, पुणे 2018

09 September 2018 teli samaj vadhu var melava 72 views

अखिल भारतीय तेली समाज मोफत वधु-वर पालक मेळावा, पुणे 2018 वधुवर पुस्तक प्रकाशन व पुरस्कार वितरण

रविवार दि. 30 डिसेंबर 2018 रोजी साहित्य रत्न आण्णाभाऊ साठे कला मंच, पुणे नगर रोड, गुंजण रोड, येरवडा, पुणे. वधु  वरांसाठी

ऑनलाईन फॉम  भरण्‍यासाठी वेबसाईट   https://teliindia.in    अथवा  

Whats app no 9371838180, 9011376209

अथवा  इेमेल आयडी  teliindia1@gmail.com

महाराष्ट्र राज्य पातळीवरील तेली गल्ली मासिक व श्री संत संताजी विचारपीठ वतिने सन 2018 चे पुरस्कार

1) हुतात्मा गीताबाई गणपत तेली पुरस्कार ह.भ.प. श्रीमती  वनारसी धोंडीबा राऊत.

2) श्री संत संताजी भुषण परस्कार श्री. अरूण इंगळे महाकवी चिपळून

3) रावसाहेब केदारी पुरस्कार श्री. नाना भोत, संगमनेर, अ. नगर

4) कै. अमृतशेठ पन्हाळे उद्योजक पुरस्कार, श्री. विलास त्रिंबककर, मुंबई

5) सर्कस पट्टु दामु धोत्रे पुरस्कार श्री. प्रविण येवले - पानीवाले बाबा पुणे.

teli samaj matrimonial from

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Osmanabad Teli Samaj gunavantha vidyarthi satkar