जालना- बॉम्बे फोटो स्टुडिओ चे संचालक प्रेस फोटोग्राफर सामाजिक कार्यकर्ते अतुल (राजु) बाबुराव व्यवहारे यांची तेली सेने च्या जालना जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली प्रदेश अध्यक्ष डॉ. विठ्ठल रणबावरे व संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी नियुक्ती केली आहे.
बिहार शरीफ । भारतीय तैलीक साहू राठोर महासभा नई दिल्ली के राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर उमेश नंदलाल साहू के निर्देशन में दिनांक 11 मई 2025 को बिहार शरीफ में तैलिक जनकल्याण ट्रस्ट द्वारा भामाशाह जयंती के उपलक्ष में जयंती आयोजन हुआ ।
बिहारशरीफ: रविवार को बिहारशरीफ के सोहसराय में तैलिक जन कल्याण ट्रस्ट ने दानवीर भामाशाह की जन्म जयंती का भव्य समारोह आयोजित किया। इस समारोह में देश के विभिन्न हिस्सों जैसे दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश और बिहार से आए 800 से अधिक लोग शामिल हुए।
महाराष्ट्रातील तेली समाजाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन रविवार, दिनांक ११ मे २०२५ रोजी संत नगरी शेगांव, जिल्हा बुलढाणा येथील अग्रसेन भवनात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. श्री संताजी नवयुवक मंडळाच्या वतीने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते,
दिनांक ११ मे २०२५ रोजी संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा आणि जवाहर विद्यार्थी गृह यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ग्रीष्मकालीन संस्कार शिबिराचा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला. या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली होती.