पिंपरी, ता. ८ : पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. "थोर संत संताजी जगनाडे महाराजांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्ता आणि उत्तम स्मरणशक्तीच्या
नागपूर. संत संताजी स्मारक समिती जगनाडे चौक नागपूर यांच्या वतीने शुक्रवारी संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार कृष्णा खोपडे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी 'संताजी अध्यासन केंद्र सुरू करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली.
नागपुर - महानगर प्रतिनिधि. संत संताजी स्मारक समिति जगनाडे चौक नागपुर द्वारा संत संताजी जगनाडे महाराज का जन्मोत्सव शुक्रवार को उत्साह से मनाया गया. इस मौके पर विधायक कृष्णा खोपड़े ने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विवि में विद्यार्थियों के लिए 'संत संताजी अध्यासन केंद्र' खोले जाने की मांग प्रदेश सरकार से की. उन्होंने संताजी आर्ट गैलरी का निरीक्षण भी किया
तिळवण तेली समाज ट्रस्ट, अ.नगर आयोजित संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य शहरस्तरीय चित्रकला स्पर्धा २०२३ रविवार दि. १० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९.०० ते ११.०० वाजता * बक्षिस वितरण : स्पर्धा संपल्यानंतर अर्ध्या तासाने ११.३० वा. त्याच ठिकाणी होईल.
वैजापूरः तालुक्यातील वाकला शुक्रवार दि ८ रोजी संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली सरपंच जयनाथ भाऊ उपसरपंच बापू भाऊ वाकचौरे दत्तु भाऊ पाटील तसेच विविध सहकारी सोसायटी चेअरमन जगन भाऊ मगर वव्हाईस चेअरमन बाबूलाल मामा शिंदे सदस्य योगेश भाऊ विलास चौधरी दिलीप शेठ सोनवणे