दिनांक ८ डिसेंबर संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचे 400 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा व लातूर जिल्हा सेवाभावी संस्थेच्या वतीने ही जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. अमोल बाल संस्कार केंद्रात जगनाडे महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून ही जयंती साजरी करण्यात आली. लातूर जिल्हा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री बाळासाहेब जी होलकांबे
धामणगाव रेल्वे : राज्यातील संतपरंपरेत मानाचे स्थान असलेले आणि संत तुकारामांच्या महान गाथेचे पुनर्लेखनातून पुनरुज्जीवन करणारे संत जगनाडे महाराज यांच्याविषयी अद्याप पाठ्यपुस्तकांमध्ये धडा नाही वा त्यांच्या नावे कोणतेही विकास मंडळ नाही.
- मारोती दुधबावरे, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड,
जगद्गुरु तुकोबांचे क्रांतिकारी विचार ज्यांनी जिवंत ठेवले व शेवटच्या श्वासांपर्यंत प्रचार व प्रसार केला ते म्हणजे संताजी महाराज !
जगद्गुरु तुकोबांनी जसं
बरबडा ग्रामपंचायत कार्यालय येथे श्री तुकाराम महाराज यांच्या गाथेचे लेखनकर्ते तेली समाजाचे आराध्या दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच माधव कोलगाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. त्यानंतर गजानन महाराज स्वामी, बू इंद्रवाड, प्रल्हाद जेटेवाड, पत्रकार किरण हनमंते, देविदास जेठेवाड,
परभणी दि. ०८ : जिल्हाधिकारी कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन. अभिवादन केले. यावेळी तहसिलदार श्रीराम बेंडे, नायब तहसिलदार मिनाक्षी तमन्ना यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस