धुळे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडीच्या वतीने श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ३९९ वी जयंतीनिमित्त दि. ८ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता कुष्ठरोग आश्रमात महापौर सौ. प्रतिभाताई चौधरी, माजी महापौर जयश्री अहिरराव यांच्या हस्ते पुरुषांना टी शर्ट व महिलांना साडी वाटप करण्यात आले. अतिशय चांगल्या दर्जाचे टि शर्ट महिला
धुळे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाच्या वतीने श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ३९९ वी जयंती दि. ८ डिसेंबर २०१३ रोजी मोठ्या उत्साह व जल्लोषात रोष फटाके आतिषबाजीत साजरी करण्यात आली. यावेळी प्रदेश महासचिव नरेंद्र भाऊ चौधरी, जिल्हा अध्यक्ष कैलास भाऊ काळू चौधरी, प्रथम महापौर भगवान बापूजी कनवाळ महापौर प्रतिभा ताई चौधरी,
यवतमाळ तेली समाज महासंघ यवतमाळ जिल्हा ओबीसी जन मोर्चा संताजी नागरी सहकारी पतसंस्था व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने संताजी चौक या ठिकाणावरून अगदुरु तुकोबारायाचे परम शिष्य संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीच्या निमिताने रैलीचे नियोजन करण्यात आले, संताजी चौक येथे संताजी महाराजांच्या चित्राचे पूजन केल्या गेले सदर पूजनाच्या वेळेस संताजी पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रामलसचिव विलास काळे
नागपूर, ता. १० : संताजी ब्रिगेड तेली समाज महासभेतर्फे संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने पारडी येथून संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेसह भव्य बाईक रॅली व भव्य शोभायात्रा करण्यात आली. त्याच प्रमाणे ढोल ताशा पथक व पारंपरिक आखाड्याचे सुद्धा प्रात्यक्षिक करण्यात आले. बाईक रॅली चे समापन जगनाडे चौक नागपूर येथे करण्यात आले. यावेळी संत जगनाडे महाराजांना संस्थापक अजय धोपटे अध्यक्ष विजय हटवार,
श्रीगोंदा : काष्टी मध्ये सर्व जाती... धर्म ... पंथनी... एकत्र येऊन सर्व धर्म समभावाने राष्ट्रीय ऐक्य साधत... जगद्गुरु संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे यांची ३९९ वी जयंती जन्मोत्सव काष्टी ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहात साजरी केली.