Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

वडशिंगी येथे संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात

Santaji Jaganade Maharaj birth anniversary in Vadshingi with enthusiasm     जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी येथील जिल्हा परिषद शाळेत आज ८ डिसेंबर रोजी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याकार्यक्रमाला शाळा समिती अध्यक्षपदी रामेश्वर मानकर, मुख्याध्यापक सारंगधर बांगर,

दिनांक 11-12-2023 03:42:53 Read more

लातूर तेली समाजाच्‍या वतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती उत्‍साहात संपन्‍न

Sant Shiromani Santaji Jagannade Maharaj Jayanti celebrated with enthusiasm on behalf of Latur Teli Samaj      दिनांक ८ डिसेंबर संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचे 400 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा व लातूर जिल्हा सेवाभावी संस्थेच्या वतीने ही जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. अमोल बाल संस्कार केंद्रात जगनाडे महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून ही जयंती साजरी करण्यात आली. लातूर जिल्हा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री बाळासाहेब जी होलकांबे

दिनांक 11-12-2023 03:32:01 Read more

संत जगनाडे महाराजांचे पाठ्यपुस्तकात स्थान का नाही ?

why Sant Santaji Jagnade Maharaj teachings not included in the school textbook संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे पुनर्लेखन, मात्र विशिष्ट वर्गापुरती ओळख संकुचित: महामंडळाची स्थापना कधी ?

    धामणगाव रेल्वे : राज्यातील संतपरंपरेत मानाचे स्थान असलेले आणि संत तुकारामांच्या महान गाथेचे पुनर्लेखनातून पुनरुज्जीवन करणारे संत जगनाडे महाराज यांच्याविषयी अद्याप पाठ्यपुस्तकांमध्ये धडा नाही वा त्यांच्या नावे कोणतेही विकास मंडळ नाही.

दिनांक 10-12-2023 18:53:32 Read more

पुरोगामी व परिवर्तनवादी संत संताजी महाराज जगनाडे

purogami Parivartan Wadi Sant Santaji Jagnade Maharaj - मारोती दुधबावरे, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड,

    जगद्गुरु तुकोबांचे क्रांतिकारी विचार ज्यांनी जिवंत ठेवले व शेवटच्या श्वासांपर्यंत प्रचार व प्रसार केला ते म्हणजे संताजी महाराज !
    जगद्गुरु तुकोबांनी जसं

दिनांक 10-12-2023 18:29:12 Read more

बरबडा येथे संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

Celebration of the birth anniversary of Saint Jagannade Maharaj at Barbada     बरबडा ग्रामपंचायत कार्यालय येथे श्री तुकाराम महाराज यांच्या गाथेचे लेखनकर्ते तेली समाजाचे आराध्या दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच माधव कोलगाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. त्यानंतर गजानन महाराज स्वामी, बू इंद्रवाड, प्रल्हाद जेटेवाड, पत्रकार किरण हनमंते, देविदास जेठेवाड,

दिनांक 10-12-2023 13:33:24 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in