Sant Santaji Maharaj Jagnade
पंचवटी नाशिक तेली समाज - पंचवटी परिसरातील ही संताची युवक मंडळा तर्फे श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या 329 व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी नगरसेवक गजानन शेलार, यतीन वाघ, जी.एम. जाधव, भानुदास चौधरी,
नाशिक येवला तेली समाज येवला येथे श्री संत शिरोमणी संताजी महाराज पुण्यतिथी सोहळा व शहर परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तेली समाजातील बांधव प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पेठ येथे श्रीकृष्णांनी वेधले लक्ष
पेठ नाशिक तेली समाज - हरसूल व पेठ येथे श्री संत शिरोमणी संताजी महाराज पुण्यतिथी सोहळा व शहर परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला.
संताजी महाराज यामध्ये ज्ञानेश्वरीचे पारायण बापू महाराज गिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला भाविकांकडून करण्यात आले. सायंकाळी संत शिरोमणी संताजी महाराज यांच्या प्रतिमेची सजवलेल्या महान आतून टाळमृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
घोटी : डीजे, डॉल्बी, तसेच वाद्य संस्कृतीला फाटा देत गणेश विसर्जन सोहळ्यात येथील श्री. संताजी महाराज मित्रमंडळ व तेली समाज बांधवांनी अभिनव उपक्रम राबविला. वारकरी दिंडी काढून हरिनामाचा व गणरायाचा गजर करित, तसेच महिला वर्गाने प्रबोधन रॅली काढत सहभाग नोंदवला, घोटी शहरात वर्षभर श्री संताजी मंडळाकडून व समाज बांधवांच्या पुढाकारातून विविध उपक्रम राबविले जातात.
आता आपली जात कोणती ? ( भाग 4)
मी बीडच्या स्टाँडवर मुक्काम करून. 1991 साली समाजमाता कै. केशर काकूंची माहिती गोळा करून गौरव ग्रंथ प्रसिद्ध केला. काकूंची वाटचाल मी प्रत्यक्ष पाहिली व अनुभवली आज पर्यंत त्या कुटूंबाने तेली गल्ली मासीकाला एक रूपया ही दिला नाही. आणीतरी मी माझी प्रेरणा म्हणून सांगत नाही तर अभीमानाने मिरवतो.