Sant Santaji Maharaj Jagnade
कोकण तेली समाज - महासचिव डॉ. भूषण कर्डीले यांनी आपल्या ओघवत्या शैलीत समाजप्रबोधन व सामाजिक एैक्याच्या बाबत आपले विचार मांडून उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे त्यांनी सदर राज्यस्तरीय कार्यक्रमास आलेल्या बांधवांची राहण्याची, भोजन व बैठक व्यवस्था चांगल्या प्रकारे केल्याबद्दल कोकण विभागाचे तोंडभरून कौतुक केले.
राहूरी - राहुरी तालुका अध्यक्ष पदाची निवडणुक नुकतीच बिनविरोध झाली. श्री. सोनवणे हे या पुर्वी ही म. तैलीक महासभेचे तालुका अध्यक्षपदी होते. स्पष्ट स्वच्छ भुमीका व आपल्या कार्यावर निष्ठा या बळावर ते उभे होते. त्यांनी तालुक्यातील ग्रामीण भाग संघटित करून विविध कार्यक्रम राबविले होते.
वीरशैव लिंगायत तेली समाजसेवा संस्था, बार्शी
आयोजित
राज्यव्यापी वधु-वर पालक परिचय मेळावा
रविवार दिनांक 6/8/2017 रोजी सकाळी 11वाजता
स्थळ वीरशैव लिंगायत बोर्डिंग,लता टॉकिज जवळ,बार्शी
वलसाड वापी साहू तेली समाज स्वतंत्रा दिवस के उपलक्ष्य में एमडी विद्यालय श्रीरी, वापी गुजरात मैं स्वतंत्रता दिवस समारोह आयोजित किया गया था । समारोह में ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित किया गया । उसके बाद स्कूल स्कूल के बच्चों को 15 अगस्त के महत्व के बारे में समझाया गया ।
वलसाड गुजराती तेली समाज प्राथमिक विद्यालय धरमपुर, राजमहल रोड, जिला वलसाड गुजरात में तेली समाज के समाज सेवियों के द्वारा ध्वजारोहण किया गया । इसके साथ ही विद्यालय की गुणवान विद्यार्थी और विद्यार्थियों को पुरुस्कृत कर मिठाई वितरित की गई । इस समारोह में कुल 24 विद्यार्थी विद्यार्थियों का भव्य सत्कार समारोह आयोजित किया गया था ।