Sant Santaji Maharaj Jagnade
सांगली जिल्हा लिंगायत तेली समाज अंतर्गत
भव्य राज्यव्यापी लिंगायत तेली समाज वधु-वर मेेळावा,
सांगली जिल्हा तेली समाज मेळावा आणि
सांगली जिल्हा तेली समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा - 2018
हिंगणघाट तेली समाजाच्या संताजी जनसेवा मंडळ हिंगणघाट दोरा तेली समाजातील सगळ्या शाखेच्या उपवर-वधू व पालकांचा परिचय मेळावा दिनांक 4 फेब्रुवारी 2018 रोजी वेळ-सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे स्थळ कलोडे सभागह हिंगणघाट ही आहे.
वाशिम - रिसोड येथे संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्त रिसोड वाशिम शहरातील तेली समाज बांधवांतर्फे अत्यंत उत्साहपुर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी संताजी महाराजांच्या पालखी सोहळा साजरा करण्यात आला.
राजिम माता जंयती मनाई झिरीया तेली (साहू) समाज उत्तर मंडल नागपुर और केन्द्रीय युवा प्रकोष्ठ की ओर से बिनाकी मंगलवारी , इदीरा माता नगर , उत्तर नागपुर स्थित केंद्रीय युवा प्रकोष्ठ के अध्यक्ष गौरव साहू इनके निवास स्थान परिसर में साहू समाज के आस्था मई राजीम माता की जयंती के पुर्व संध्या पर पुजा अर्चना के साथ जंयती मनाई गई ।
संताजी सेनेच्या निशुल्क दिनदर्शिकेचा विमोचन सोहळा थाटात संपन्न
अकोला तेली समाज - दि 6 जानेवारी 2018 रोजी संताजी सेनेच्या दिनदर्शिकेचे विमोचन समाजाच्या जेष्ठ आणि मार्गदर्शक मंडळीच्या उपस्थितीत राठोड पंच बंगला शिवाजी नगर येथे झाले या प्रसंगी संताजी सेना मार्गदर्शक मा.श्री.सुधाकरजी झापर्डे,मा.श्री.रमेशजी गोतमारे,मा.श्री.गोपालजी भिरड,मा.श्री.अरविंदजी देठे,