श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी उत्सव सोहळा सन २०२२ औरंगाबाद येथे बुधवार दि. २१ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते ३ वा. आपण साजरा करित आहोत यांचे जीवनचरित्र आपल्या सर्वांपर्यंत पोहचविण्याच्या हेतुने व त्यांच्या विषयी कृतज्ञता आपल्या सर्वांपर्यंत यासाठी आपण सहकुटूंब उपस्थित रहावे ही विनंती करण्यात आली आहे.
श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा समस्त तिळवण तेली समाज संघटना, कोरेगाव ता. कोरेगाव जि. सातारा मार्गशीर्ष वद्य १३ बुधवार दि. २१ डिसेंबर २०२२ रोजी पुष्पवृष्टी दुपारी ०१.०५ वाजता सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघ मान्यवरांच्या उपस्थितीत
संताजी कल्याणकारी मंडळ व संताजी ब्रिगेड तेली समाज महासभे तर्फे संत शिरोमणी संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, नेत्ररोग तपासणी व चष्मे वाटप, कार्यक्रम व समाज प्रबोधनाचा भव्य कार्यक्रम भगवती सभागृह त्रिमूर्ती नगर या ठिकाणी संपन्न झाला, या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री रमेश जी गिरडे, (अध्यक्ष ) जवाहर विद्यार्थी गृह हे होते.
( संपदान नरेंद्र बेलखोडे , तेली समाज संघटना बाराभाटी युवा कार्यकर्ता ) - तेली समाज बांधव बाराभाटीच्या ( मौजा- बाराभाटी / रेल्वे येथे ता. अर्जुनी/मोर. जि. गोंदिया ) वतीने श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम दिनांक ०२ जानेवारी २०२३ रोज सोमवारला स्थळ:- गंगाधरजी देशमुख यांच्या घरासमोर जगनाडे महाराज चौक, बाराभाटी कार्यक्रमाची वेळ दिनांक ०२/०१/२०२३ सकाळी
पवनी: संत हे कुणा एकट्याचे नसतात. ते सर्वांचेच असतात. संत हे उत्कृष्ट प्रबोधनकार असतात. संत जगनाडे महाराजांनी समाजामध्ये बदल घडवून आणला, असे प्रतिपादन विदर्भ तेली समाज महासंघाचे केंद्रीय उपाध्यक्ष सुभाष वाडीभस्मे यांनी केले.