खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने गोरगरीब कष्टकरी यांची दिवाळी गोड करण्याचा संकल्प केला असून त्याचाच एक भाग म्हणून धुळे शहरालगत असलेल्या फागणे या गावात तेली समाजातील गरीब कुटुंबांना फराळ वाटप करण्यात आले. खान्देश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी व सचिव रवींद्र जयराम चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली तालुका कार्यकारणी तील सहसचिव बाळू भाऊ चौधरी
श्री संताजी महाराज स्नेही मंडळ अकोला यांचे विद्यमाने तेली समाज वधु - वर परिचय पुस्तिका २०२१-२०२२
वितरण रविवार दि. २६ डिसेंबर २०२१
पोस्टव्दारे पाठविण्याचा पत्ता :- श्री गणेशराव वनस्कर मो. 9422126878 अमृत मेडीकल - कौलखेड, अकोला ४४४ ००४
दिल्ली :- तेली समाज हा सुरूवातीला भटक्या मध्ये मोडला जात होता. परंतु राजकीय लोकांनी या समाजाला ओबीसीमध्ये वर्ग के ले. सद्यस्थितीत ओबीसीमध्ये ३४७ जातींचा समावेश आहे. त्यामुळे ओबीसींवर अन्याय होत आहे. आणि म्हणून तेली समाजाला पुर्ववत एन.टी.चे आरक्षण देण्यात यावे
दि. ०६ ऑक्टोबरला सेवादल महिला महाविद्यालय सक्करदरा चौक, नागपूर येथे विदर्भ तेली समाज महासंघाच्या वतीने जागतिक किर्तीचे थोर शास्त्रज्ञ डॉ. मेघनाद साहा जयंतीचा कार्यक्रम मा. संजय शेंडे यांच्या अध्यक्षतेत आणि मा. विजय बाभूळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.
खान्देश तेली समाज मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक मंडळाचे मुख्य कार्यालयात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समाज सारथी गिरीश गुलाबराव चौधरी होते. बैठकीला मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी, सचिव रविंद्र जयराम चौधरी, कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी, धुळे शहर अध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष जयवंत रामदास चौधरी, ज्येष्ठ मार्गदर्शक योगेंद्र नामदेवराव थोरात,