अहमदनगर : तेलीखुंट परिसरीतील चौकात 'श्री संताजी महाराज चौक' कोनशिलेचे गुरुवार दि. ८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११.३० वा. अनावरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास आमदार संग्रामभैय्या जगताप, महापौर रोहिणीताई शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, माजी उपमहापौर मालनताई ढोणे आदिंच्या प्रमुख उपस्थित होते असल्याची माहिती,
संताजी महाराज जयंती सोहळा बुलढाणा २०२२ या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दि.०८ डिसेंबर २०२२ रोजी ज्ञानगंगा प्राथमिक आश्रम शाळेशेजारी खळेगाव ता.लोणार जि. बुलढाणा या स्थळी करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमाची वेळ दुपारी १-३ वाजता महाप्रसाद ३ ते ६
श्री. संताजी स्नेही सेवा समिती तालुका पवनी, विदर्भ तेली समाज महासंघ शाखा, पवनी तालुका व्दारा आयोजीत श्री संताजी महाराज जयंती, उपवर वधु-वर परिचय संमेलन व दिनदर्शिकेचे अनावरण, गुणवंत विद्यार्थी व नवनिर्वाचितांचा सत्कार निमंत्रण पत्रिका रविवार दि. १९/१२/२०२२ ला सकाळी ११.०० वाजता पासुन स्थळ : गांधी भवन, जुना बस स्टॉप पवनी, जि. भंडारा.
तेली समाज के समस्त स्वजातिय बंधु एवं बहनो को सुचित करते हुये हर्ष हो रहा है, कि तेली समाज के आराध्य संत श्री संताजी जगनाडे महाराज की जयंती कार्यक्रम गुरूवार दि. ०८ दिसंबर २०२२ को जयंती एवं संतरांचल के नवर्निवाचीत स्वजाती बंधुओ का सत्कार समारोह आयोजित किया गया है ।
पांगरखेड - श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची ३९८ वी जयंतीनिमित्त समाज प्रबोधनपर व्यखानाचे आयोजन ८ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. जगद्गरु श्री. संत तुकाराम महाराज यांची गाथा संकलन करणारे तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या निमित्त