Sant Santaji Maharaj Jagnade
दिनांक 12-09-2018 डीजल, पेट्रोल, रसोई गैस सिलेण्डर के दाम घटाने के लिए साहू समाज ने किया एक नये राजनीतिक दल का गठन दिनांक 10-09-2018 (सोमवार) को कांग्रेस पार्टी ने डीजल, पेट्रोल, रसोई गैस सिलेण्डर के लगातार बढ़ रहे दाम के विरोध में भारत बन्द का आयोजन किया था । इस अवसर पर एक आमसभा का आयोजन ताराचन्द वाटिका, पुरानी आबादी, श्रीगंगानगर (राजस्थान) में किया गया ।
एरंडेल तेली समाज हितकारिणी मंडळ, नागपूर, प्लॉट नं. ७७, संताजी सभागृह, गणेशनगर, नागपूर एरंडेल तेली समाज हितकारिणी मंडळ नागपूर तर्फे आयोजित विदर्भ स्तरीय उप वर-वधु परिचय मेळावा व गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार रविवार, दि. २१/१०/२०१८ ला घेण्यात येणार आहे, तरी तेली समाज बांधवानी जास्तीत जास्त संख्येने या संधीचा लाभ घ्यावा, ही विनंती सर्व तेली समाज बांधवांना करण्यात आलेली आहे.
कार्यक्रम रविवार, दि. २१/१०/२०१८ ला दु. १२.०० ते दु. ४.०० वा. स्थळ : कविवर्य सुरेश भट्ट सभागृह, रेशीमबाग, नागपूर
तहसीलदार नामदेव टिळेकर यांना दिले निवेदन
जामनेर : गोंदेगाव (ता-सोयगाव, जि- औरंगाबाद) येथील अल्पवयिन मुलीवर (वय १३ वर्ष ८ महीने) मानवतेला काळिमा फासून २३ वर्षीय तरुणाने मानसिक व शारीरिक अत्याचार करीत तिचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या नराधमाला फाशीची शिक्षा देऊन पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अश्या मागणीसाठी जामनेरात मूक मोर्चा काढून तहसीलदार नामदेव टिळेकर यांना तेली समाज बांधवांनकडून निवेदन देण्यात आले.
श्री क्षेत्र पंढरपुर ते श्री क्षेत्र सुदुंबरे पंढरपूर वारी 2018 परतीचा प्रवास
परतीचा प्रवास 27/7/2018 ते 9/8/2018
| तिथी | वार दिनांक | दुपारचे ठिकाण | न्याहारी भोजन देणार्या यजमानाचे नांव | रात्रीचा मुक्काम | रात्री प्रसाद देणार्या यजमानाचे नाव |
| आषाढ शु. 15 | शुक्रवार 27/7/18 | पंढरपुर | तिळवण तेली समाज, नाणे मावळ | भंडीशे गाव | सौ. सरस्वती विजय काळे पांडुरंग रेस्टॉरंट, भंडी शेगाव |
| आषाढ वद्य. 1 | शनिवार 28/7/18 | तोंडले - बोंडले | गजानन राजाराम पाटील | वेळापूर अर्धनारी नटेश्वर मंदिराजवळ | श्री. पांडुरंग गोविंद माने माने - देशमुख परिवार |
मोहन देशमाने, सौ. केशर काकू गौरव ग्रंथ 31 मे 1992 तुन साभार
सूर्याची कवळी किरणे विजापूरच्या गोल घुमटावर पडली. रात्रभर झोपलेले विजापूर जागे झाले. शहा पेठे जवळच्या घरात रात्रभर जाग होती. आजूबाजूच्या दोन स्त्रिया रात्रभर थांबल्या होत्या. बाहेर ह. भ. प. नामदेव बाळोबा मचाले विठ्ठलाचे नाव घेत बसले होते. जेव्हा अंधारात जगणा-या माणसांना प्रकाश किरण देऊन जगण्याची नवी जिद्द देण्यासाठी सुर्य आपली किरणे घेऊन वर आला.