प्रदेश तेली महासंघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी भागवत लुटे तर उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी बेलापुर येथील रविंद्र कर्पे तसेच अहमदनगर जिल्हा निरीक्षक पदी चंद्रकांत शेजुळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे प्रदेश तेली महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली तेली महासंघाची बैठक संपन्न झाली या वेळी मार्गदर्शन करताना माजी मंत्री तथा राज्याध्यक्ष
नगर - शासन निर्णयानुसार राज्यात सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धींगत होण्याच्या दृष्टीने गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून महापुरुषांची व लोकशाही मुल्यांशी निगडीत नावे देण्याबाबत कळविण्यात आले आहे. त्यानुसार महानगरपालिकेने जाहीर केल्यानुसार 'तेलीखुंट' परिसराचे नाव बदलून 'श्री संत संताजी महाराज पथ' करण्यात यावे,
राष्ट्रीय तेली साहू महासंगठन द्वारा तेली महोत्सव एवं प्रतिभा सम्मान कार्यक्रम आयोजिन १३/११/२०२२ किया गया है । इस कार्यक्रम में सभी सामाजिक बंधु जो राजनैतिक वर्ग, युवा वर्ग, महिला वर्ग व सामाजिक कार्यो में महत्वकांक्षी रूची रखते हो एवं समाज में अपना योगदान देना चाहते हैं ऐसे समाज बंधु / बहन समाज में साथ मिलकर समाज को नई दिशा प्रदान करेंने का आव्हान किया गया है ।
अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा आयोजित राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा 2022 च्या अर्जाचे राहता तालुका व शिबलापूर शहर, लोणी शहर आश्वि शहर बु।। व आश्वि खु।। व दाढ शहर येथे काल प्रत्यक्ष वधू वराना भेटून फॉर्म देण्यात आले, यावेळी प्रचंड मोठा उत्साह समाज बांधवांमध्ये दिसला , ना वर्गणी, ना जाहिराती असा उपक्रम समाजासाठी प्रेरक असल्याचे अनेक जेष्ठ समाज बांधवांकडुन सांगण्यात आले,
अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा व राहता तालुका तेली समाजाचे वतीने दरवर्षी साजरा करण्यात येणारा कार्तिक शुद्ध नवमी ते त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त आवळा वृक्ष पूजन व वनभोजन उत्सव वर्ष 2 रे काल मोठ्या उत्साहात अस्तगाव ता राहता येथे श्री सुभाषराव शेजुळ यांच्या घरी संपन्न झाला, यावेळी महिलांनी सुंदर नियोजन करून विधिवत पूजन महिलांचे हस्ते करण्यात आले