Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

जळगावचे ईश्‍वर चौधरी

वंदन तैलिक प्रबोधनकारांना (भाग 23)

भगवान बागुल,  49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक

  जळगावचे ईश्‍वर चौधरी :- जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात अंकाची उत्सुकता निर्माण केली 2008 साठी वधुवर सुची 09 ते 10 साठी वधुवर मेळावा 2011 ते 14 अशी 3 वर्ष वधुवर परिचय पुस्तिका विद्यार्थी गुणगौरव सोहळे व गरिब विद्यार्थी मदत निधी आदी एैतिहासिक कार्य केले कॅन्सरन त्यांचे 1 जुलै 2015 ला निधन झाले संताजी दरबार मधुन केलेले समाज प्रबोधन म्हणून लक्षात राहील हे कार्य जळगाकरांनी सुरू ठेवण्याची गरज आहे.

दिनांक 28-11-2015 03:22:18 Read more

बीड तेली समाजाचा स्नेहीजन

वंदन तैलिक प्रबोधनकारांना (भाग 21)

भगवान बागुल,  49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक

    मराठवाड्याचा आरसा स्नेहीजन :- छगन मुळे नावाचा जिल्ह्यातील पाटोद्याचा उमदा समाज बांधवांचा स्नेहीजनने मराठवाड्यालाच नव्हे तर महाराष्ट्रातील समाज बांधवांना वेड लावले समाजाच्या उन्नतिसाठी अहोरात्र झटणारा हा कार्यकर्ता तैलिक प्रबोधनासाठी स्वखर्चाने फुंकट अंक पाठविण्याचा विक्रम गेल्या 18 वर्षापासन करतोय आता कुठे त्यात वर्गणी एक हजार केली.

दिनांक 28-11-2015 03:00:33 Read more

तेली समाज नागपुर प्रगतिक मासिक

वंदन तैलिक प्रबोधनकारांना (भाग 20)

भगवान बागुल,  49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक

      प्राचार्य मोहन शिरभातेंचे प्रागतिक :- नागपुरच्या लक्ष्मी भागतून प्रगतिका हे तेली समाजासाठी प्रबोधन करणारे दर्जेदार मासिक निघत आहे. सुमारे 24 पानांचे हे मासिक तैलिक युवकाां प्रेरणा देणारे लेखाविषयी प्रसिद्ध आहे. वधुवरांसाठी तर त्यांची ख्याती जास्त आहे. लोकशाही पद्धतीनुसार कार्यकारणी व संपादक बदलन्याची पद्धत यात रूढ दिसते प्रागतिक सहजीवन संस्था या नोंदणीकृत संस्थेमार्फत हे मासिक सुरु असून प्रथम त्रैमासिक होते. 

दिनांक 28-11-2015 02:53:11 Read more

विदर्भ तेली समाजाचे स्नेही पुकारचे राजेश पिसे

वंदन तैलिक प्रबोधनकारांना (भाग 17)

भगवान बागुल,  49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक

त्याच समाजाला परीवर्तनाच्या साधनानेच दखल घ्यावयास मी लावीन आधी चाणक्यासारखी घोषणा करणार्‍या राजेशपिसेंनी वेगळा आयाम निर्माण केला आज विदर्भात सर्वाधिक खपाचे सकस मासिक म्हणुन स्नेही पुकारा गौरव होतो केवळ मासिका पुरता व्याप या युवकाने सांभाळला नाही तर दरमहा वधुवर मेळावा घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे आणि 200 हुन अधिक मेळावे त्यांनी घेतले.

दिनांक 28-11-2015 02:26:04 Read more

विदर्भ तैलिक महासंघाचे व्यवस्था परिवर्तन हे मासिक

वंदन तैलिक प्रबोधनकारांना (भाग 15)

भगवान बागुल,  49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक

     विजय बाभुळकर :- हे विदर्भ तैलिक महासंघासाठी व्यवस्था परिवर्तन अभियान हे मासिक काढतात. त्यात विदर्भ तैलिक महासंघाच्या उपक्रमाबरोबरच तेली समाजाच्या मागण्या निवेदन शासन दरबारी आदी बाबींवर जोर असतो विदर्भात आक्रमक असणारी ही संघटना म्हणुनच जनाधार मिळवु शकली विदर्भातील समाज बांधवांचे प्रबोधन त्यामुळे प्रगतीशील झाले.

दिनांक 28-11-2015 02:16:09 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in